सिनेमातील गाणी – मनोरंजन की व्यत्यय ? 

Bollywood songs : एक काळ होता जेव्हा बॉलीवूड सिनेमा हा हिंदी गाण्यांशिवाय अशक्य आहे अशी मान्यता होती. गाणी हाच तेव्हा हॉलीवूड आणि आपल्या बॉलीवूड सिनेमांधील मूलभूत फरक होता.

पारशी वसंतोत्सव ‘नवरोझ’

Navruz : भारतात, पारशी समाज दरवर्षी 21 मार्च रोजी वसंत ऋतूतील विषुववृत्ताच्या दिवशी नवीन वर्ष म्हणून नवरोझ साजरा करतो. संयुक्त राष्ट्रसंघाने नवरोझला ‘वसंतोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे ह्या सणाला नवीन वर्षाच्या प्रारंभाचे व नव्या जीवनाचे प्रतीक म्हणून अधिक मान्यता मिळाली आहे.

पेरीमेनोपॉज : बदलत्या वयातील महत्वाचा टप्पा

Perimenopause: भारतीय स्त्रीमध्ये मेनोपॉज होण्याचे सरासरी वय 46 ते 50 असे आहे. म्हणजेच पेरीमेनोपॉजची सुरुवात साधारण 35 ते 40 वयापासून होऊ शकते. याची सुरुवात कमी वयात होते याची जाणीव बऱ्याच जणांना नसते.

भारतीय बियाणे उद्योगातील खाजगी क्षेत्राचा आढावा

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या दहाव्या भागात आपण भारतीय बियाणे उद्योग क्षेत्रात असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या, आणि त्यांना नियंत्रित करणारे बियाणे उद्योगाशी संबंधित योजना, नियम व कायदे यांची ओळख करून घेणार आहोत.

पाणी टंचाई ते पाणी पुरवठादार गावं

Water Conservation : मार्च महिना सुरू होताच अनेक गावात पाणी टंचाई जाणवायला लागते. यावर मात करण्यासाठी मग विहिर खोलीकरण, नवीन बोअरवेल करणे, इतरांच्या विहिरी अधिग्रहीत करणे आणि सरतेशेवटी टॅंकरने पाणी पुरवठा करणे अशा अनेक उपाययोजना राबवल्या जातात. यासाठी सरकारी पातळीवर व स्वयंसेवी संस्थांकडून राबविल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांबद्दल जाणून घेऊया.

व्हे प्रोटीन – तरुणांच्या फिटनेसची खरी गरज का?

Whey protein powder : आजकाल ‘व्हे प्रोटीन’ हा शब्द प्रत्येक जिममध्ये, फिटनेस सेंटरमध्ये आणि सोशल मीडियावर वारंवार ऐकायला मिळतो. पण नक्की व्हे प्रोटीन म्हणजे काय? खरंच ते घ्यावे का? कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे? आणि किती प्रमाणात घ्यावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहणार आहोत.

कोकणातील संकासूर

Shankasur : संकासूर जरी पौराणिक असला, तरी तो देव नाही. तो एक राक्षस आहे. दशावतारातील मत्स्यावताराशी ही कथा जोडली गेली आहे. बहुजन समाजाला वैदिक शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांच्या पर्यंत हे ज्ञान पोहोचविण्याचा संकासुराने प्रयत्न केला म्हणून बहुजन समाज त्याला मानतो. त्यामुळे शिमग्याच्या वेळेस ह्या संकासूर राक्षसाचं आदरातिथ्य होतं.

‘इन्फोटेन्मेंट’च्या जीवावर तरलेलं बॉलीवूड

Infotainment Cinema : इतिहास हा असा विषय आहे ज्याची वेळोवेळी नोंद होत गेली आहे. पण, तो काळ जगलेली एकही व्यक्ती आज हयात नाहीये. त्यामुळे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे सिनेमांची निर्मिती करुन माहिती आणि मनोरंजन यांचा संगम असलेला ‘इन्फोटेन्मेंट’ सिनेमा हे आपल्या समोर सादर केले जात आहेत. जाणून घेऊयात अशा ‘इन्फोटेन्मेंट’ सिनेमांबद्दल.

वाराणसीतली होळी

Holi : मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या फाल्गुनात साजरा केला जाणारा मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस साजरी केली जाणारी होळी ‘हुताशनी पौर्णिमा’ या नावानेही प्रसिध्द आहे. कोकणात हा सण  शिमगा म्हणून ओळखला जातो. 

वेदना जाणावयाला जागवू ‘संवेदना’ 

Damini : सात वर्षाच्या मुलीला एपिलेप्सीचा आजार झाला आहे, हे स्विकारणं तसं कठीण होतं. एपिलेप्सी आजाराशी झुंज देणाऱ्या या मुलीनं पुढे ‘संवेदना फाऊंडेशन’च्या माध्यमातून एपिलेप्सीग्रस्त बांधवांना आधार देण्यास सुरुवात केली. ही प्रेरणादायी कथा आहे यशोदा वाकणकर यांची. 

बी-बियाणे उद्योगाची भूमिका व योगदान  

Agriculture Insiders : बी-बियाण्यांच्या उद्योगासह अन्नधान्याचे उत्पादन ही वाढलं. तसंच बियाण्यासाठी पिकाची लागवड करण्याचं प्रमाणसुद्धा लक्षणीयरित्या वाढलं आहे. या दोन्ही उद्देशांसाठी पिकांची लागवड करणं जवळपास समप्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च दर्जाचे बियाणे वापरुन पिकांची लागवड करण्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं.

सार्वजनिक मालमत्ता आणि गावकऱ्यांचे दायित्व

GramPanchayat : गावातील  सार्वजनिक मालमत्ते संदर्भात एक जबाबदार नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य व जबाबदाऱ्या असतात.  गावभान ठेवत त्यांची काळजी घेतली तर अशा मालमत्ता गावहिताच्या ठरतात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ