भारतातील वाहनांच्या नंबर प्लेटचे रंग आणि त्यांचे अर्थ

Vehicle number plate colors : आजकाल भारतात हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असणं बंधनकारक आहे. या प्लेट्समध्ये अनेक सुरक्षेची वैशिष्ट्यं आहेत. ही प्लेट ॲल्युमिनियमची बनलेली असून त्यावर एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम असतो.
एअरपॉडमुळे ‘ब्रेन फ्राय’!

आपण अन्न गरम किंवा शिजवण्याकरता मायक्रोवेव्हचा वापर घरात किंवा ऑफिसेसमध्ये करतो. या मायक्रोवेव्हमधून येणाऱ्या फ्रिक्वेन्सीएवढीच किरणं ही या एयरपॉडस् मधूनही येतात. हे एयरपॉडस् तुमच्या कानात असतात.
रस्त्यावर शांत बसलेला कुत्रा अचानक तुमच्या गाडीमागे का धावतो?

dogs run after a moving bike or car : काहीवेळेस, कुत्र्यांचं गाडीमागे धावणं यामागे फक्त वास हेच कारण नसते. तर यामागे काही भावनिक कारण देखील असू शकते. कुत्रे खूप संवेदनशील प्राणी आहेत.
मक्याच्या शेतामुळे अमेरिकेत वाढतो दमटपणा! काय आहे ‘कॉर्न स्वेट’?

Corn Sweat : अमेरिकेतील कोट्यवधी एकर मक्याची शेतं केवळ पीक देत नाहीत, तर ती हवामानावरही परिणाम करतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याला ‘कॉर्न स्वेट’ म्हणतात.
पॅकबंद खाद्यपदार्थांवरील रंगीत ठिपके कशासाठी असतात तुम्हाला माहितेय का?

colour dots on food packets : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा पॅकेटवरील आकर्षक फोटो किंवा फक्त किंमत पाहून वस्तू घेतो. पण हे छोटे छोटे रंगीत ठिपके आपल्याला त्या वस्तूमध्ये काय आहे, त्यात कोणते घटक आहेत, याची महत्त्वाची माहिती देतात.
कंबरदुखीवर घरगुती उपाय: टेनीस बॉलने पळवा कंबरदुखी

Tennis Ball :तुमच्या घरातला एक साधा टेनीस बॉल तुम्हाला या दुखण्यातून आराम देऊ शकतो. होय, छोटासा टेनीस बॉल तुमच्या कंबरेच्या दुखण्यावर एक सोपा, स्वस्त आणि घरगुती उपाय आहे
डिप्रेशनवर डान्स आहे सर्वात भारी उपाय!

Dance : डिप्रेशन कमी करण्यासाठी गोळ्या किंवा थेरपी घेण्यापेक्षा, डान्स सर्वात उत्तम व्यायाम प्रकार आहे असं हे नवीन संशोधन सांगतंय.
बुद्धिमत्ता आईकडून की वडिलांकडून?

बुद्धिमत्ता ही केवळ जनुकांवर अवलंबून नसते. मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासावर त्यांच्या घरातील वातावरण, त्यांना मिळणारं शिक्षण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे, फक्त जनुके हाच बुद्धिमत्तेचा एकमेव घटक नाही.
वाघाची जीभ: ‘खास हत्यार’!

tiger’s tongue : आपल्याला वाटतं की वाघ शिकार पकडतात आणि दात व पंजाने फाडतात. पण, ते शिकार कापण्यासाठी त्याच्या जिभेचा वापर करतात. जीभेने चाटून मांस आणि हाड वेगळी करतात. ऐकायला थोडं विचित्र वाटेल,पण हे खरं आहे. त्यांची जीभ एक खास हत्यारच असते.
निरोगी राखण्यासाठी शरीराची स्वतःची यंत्रणा ‘ऑटोफॅजी’

Autophagy : ऑटोफॅजी आपल्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या जन्मापासूनच आपल्या शरीरात काम करत असते. आणि या प्रक्रियेसाठी आपल्याला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत.
आपले दात आणि मेंदूचं नक्की काय कनेक्शन आहे ?

connection between our teeth and our brain : आपल्या दातांचं आरोग्य आणि आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर तुमचे दात खराब असतील किंवा त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर याचा परिणाम तुमच्या मेंदूवरही होतो. यामुळे तुमच्या मेंदूचा आकार कमी होऊ शकतो.
नवीन वस्तूंसोबत मिळणाऱ्या छोट्या पुड्या नेमक्या कशासाठी असतात?

Desiccant packets : डेसिकंट म्हणजे अशी वस्तू जी हवेतील जास्तीचा ओलावा शोषून घेते.या छोट्या पुडीत एक अशी खास गोष्ट असते, जी आपल्या वस्तू खराब होण्यापासून वाचवते.