मधुमेहाच्या रुग्णांची इंजेक्शनपासून होणार सुटका, येत आहे ‘स्मार्ट इन्सुलिन पॅच’!

Smart Insulin Patch : शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना रोज बोट टोचून साखरेची तपासणी करावी लागते. अनेक रुग्णांना तर इन्सुलिनचे इंजेक्शनही घ्यावे लागते. पण आता यावर एक खूप चांगली आणि सोपी पद्धत लवकरच उपलब्ध होणार आहे.

खरंच ChatGPT मेंदूला आळशी करतं का?

ChatGPT : AI हे आपल्या विचारांना मदत करण्यासाठी एक उत्तम साधन आहे, पण ते आपल्या विचारांची जागा घेऊ शकत नाही. जर आपण स्वतः विचार करून, अभ्यास करून आणि आपली बुद्धी वापरून काम केलं आणि AI चा वापर फक्त मदत म्हणून केला, तर ते फायदेशीर ठरू शकतं.

‘अँटीबायोटिक रेझिस्टन्स’वर बेडकाची त्वचा गुणकारी ! 

Frog skin : बेडूक हा जिथे ओलसर आणि दमट जागा असते तिथेच असतो. अशा ठिकाणी बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात असतात. हे बॅक्टेरिया बेडकाला आजारी पाडू शकतात, पण या बेडकाच्या त्वचेवरील खास घटक त्याला या जिवाणूंपासून वाचवतात.  हे पदार्थ एकप्रकारे नैसर्गिक अँटीबायोटिक असतात. म्हणजे जशी आपण आजारी पडल्यावर औषधं घेतो, तसंच हे बेडकाचं नैसर्गिक संरक्षण कवच असतं.

विमान संकटात असताना मदतीसाठी वापरले जाणारे ‘मे डे’ सारखे शब्द आणि त्यांची तीव्रता !

MAYDAY Call : मे डे हा सर्वात महत्त्वाचा कोड वर्ड आहे. या कोड वर्डचा अर्थ आहे की विमानाला मदतीची त्वरित आवश्यकता आहे.

आपण QWERTY कीबोर्ड का वापरतो? यामागची गंमत तुम्हाला माहितीये का?

Keyboard :आज आपण जो कीबोर्ड वापरतो, तो गेल्या शंभर वर्षांपासून तसाच आहे. त्यावरची अक्षरंही तशीच आहेत.पण ही मांडणी कशी झाली, यामागे एक खास कारण आहे.

आज आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून!

Strawberry Moon – आजच्या पौर्णिमेला आकाशात दिसणाऱ्या चंद्रांचं नाव जरी स्ट्रॉबेरी मून असं असलं तरी तो खराखूरा स्ट्रॉबेरीसारखा गुलाबी रंगाचा असतो असं नाही. शेतपीकाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने या पौर्णिमेच्या चंद्राला नाव पडलं हे जाणून घेऊयात.

तुम्हाला माहितेय का? आपले रक्तगट कसे ओळखतात?

World Blood Donor Day : मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबडय़ा रक्तपेशींवर असलेल्या विशिष्ट अँटीजेनवरून रक्तगट ठरतो. यामध्ये दोन महत्त्वाचे रक्तगट आहेत. ‘अँटीजेन A’ आणि ‘अँटीजेन B’. यालाच A रक्तगट आणि B रक्तगट असे म्हणतात.

बांधकाम साईटवरच्या हेलमेटच्या रंगांचा अर्थ

तुम्ही अनेकदा कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांची हेलमेट घातलेली लोकं पाहिली असतील. हे वेगवेगळे रंग फक्त दिसायला चांगले वाटावेत म्हणून नसतात, तर त्यामागे काही खास अर्थ दडलेले आहेत. प्रत्येक रंगाचं हेलमेट कोण वापरतं आणि त्याचं काम काय आहे, हे या रंगांमुळे लगेच कळतं. यामुळे कामाच्या ठिकाणी शिस्त आणि सुरक्षितता राखायला खूप मदत होते.

पक्षी सांगतात पावसाची चाहूल!

monsoon: पक्षी त्यांच्या वागणुकीतून, आवाजातून, घरटी बांधण्याच्या पद्धतीतून आणि हालचालींमधून पावसाची चाहूल देतात. शेतकरी, आदिवासी आणि गावाकडचे लोक आजही हे लक्षणं ओळखतात. आताच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रहांच्या मदतीने हवामानाचा अंदाज घेणारी यंत्रणा कार्यरत असली. तरी देखील ग्रामीण भागातील शेतकरी आजही परंपरागत चालत आलेल्या तंत्रांचा आणि संकेतांचा आधार घेतात.

इन्फ्रारेड कॉन्टॅक्ट लेन्समुळे अंधारातसुद्धा स्पष्ट दिसणार!

infrared contact lenses : चीनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ मधल्या वैज्ञानिकांनी एक अशा प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला आहे, ज्यामुळे तुम्हाला अंधारातही स्पष्ट दिसू शकतं

दात पुन्हा येण्यासाठी नवीन औषधाचा शोध!

जपानमधल्या शास्त्रज्ञांनी एक असं औषध शोधलंय, ज्यामुळे माणसाचे दात नैसर्गिकरीत्या पुन्हा येऊ शकतील. जसं बाळ लहान असताना त्याला वर्षभरात दात यायला लागतात. अगदी तसचं तुमचे दात पुन्हा येणार आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ