मोबाईलच्या अतिवापरामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम

Infertility due to extreme mobile use : आपण सगळेच मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. उठता-बसता, चालता-फिरता तो आपल्यासोबत असतो. बऱ्याचदा आपण तो पॅन्टच्या खिशात ठेवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः तुमच्या प्रजनन क्षमतेसाठी धोकादायक असू शकते? संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की मोबाईल फोनमधून निघणारी उष्णता आणि रेडिएशन तुमच्या शुक्राणूंना (sperm) हळूहळू नुकसान पोहोचवू शकतात.
स्मार्ट डिजिटल व्हिलेज ही संकल्पना नेमकी काय आहे?

Smart Village : व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस या दूरसंचार क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्य सरकारकडे ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. या दूरसंचार कंपन्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींना 19 जून रोजी सरकारची भेट घेतली होती. त्यानसुरा या प्रकल्पाचा एक प्रातिनिधीक स्वरुपातला प्रकल्प सातनवारी या गावात उभा केला. दिनांक 15 ऑगस्ट रोजी हा प्रकल्प तयार होता. 24 ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचं अधिकृत उद्घाटन सोहळा करण्यात आला.
थायलंडमधली खोन नृत्यनाट्यकला नेमकी कशी असते?

Khon Art : भारतात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये कथा सादर केली जाते. काहीसा अशाच प्रकारचा नृत्यप्रकार हा थायलंडमध्ये सादर केला जातो. रामकथेतली रामकियन ही कथा थायलंडमध्ये तिथल्या खोन या नृत्यनाट्यकलेमध्ये सादर केली जाते. जाणून घेऊयात ही नृत्यनाट्यकला नेमकी कशी असते?
लिखाणाची सवय आणि कौशल्य दुर्मिळ होणार का?

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत असतो. मोटर स्किल्स सुधारत असतात, मनातले विचार, मेंदू आणि हात यांच्या हालचालीतला समन्वय विकसीत होत असतात. मात्र, कीबोर्डच्या प्रभावामुळे या कौशल्याचा विकास होण्याचा मार्ग खुंटत आहे. पण बाजारात नव्याने ब्लू बुक्सचा ट्रेंड आल्यामुळे हाताने लिहिण्याची सवय पुनर्जिवित होण्याची आशा आहे.
शिसे धातूचा समावेश असलेली भांडी आरोग्यास हानीकारक का आहेत?

युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर वापरण्याविरुद्ध इशारा दिला आहे. आरोग्य नियामकाच्या चाचण्यांमध्ये या उत्पादनांच्या वापरातून अन्नामध्ये शिसे धातू झिरपू शकतो, असं आढळलं आहे.
‘हेल्थॉसाइड’ – संघर्षकाळात आरोग्यसेवांवर हल्ला करून हत्या!

Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला जातो. हॉस्पिटल्सवर बॉम्बहल्ले केले जातात. रुग्णवाहिकांना रस्त्यामध्ये अडवलं जातं. आरोग्य सुविधांच्या पुरवठा साखळीमध्ये अडचणी निर्माण करुन त्या रोखल्या जातात, अशा अनेक प्रकारच्या कृत्यांनी आरोग्य सेवेवर हल्ला केला जातो. आणि हे हल्ले नियोजनपूर्वक केले जातात. युनिव्हर्सिटी ऑफ बेरूतच्या संशोधकांच्या मते ही कृत्ये हिंसक आहेत. त्यामुळे अशा कृत्यांविरोधात तक्रार दाखल करुन त्यांना कायद्याचं संरक्षण मिळणं गरजेचं आहे.
टियर 1, टियर 2 आणि टियर 3 शहरं म्हणजे नेमकं काय असते?

Independence Day: टियर 1 शहरं ही आकाराने मोठी विकसीत असतात. टियर 2 मधली शहरं ही विकासाच्या मार्गावर असतात. उद्योगांची संतुलित प्रमाण असतं. तर टियर 3 शहरं ही आकाराने छोटी आणि एखाद्या भौगोलिक क्षेत्राचं केंद्र असतं.
तुम्ही दारू पीत नसलात तरी, तुम्हाला होऊ शकतो ‘नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर’ आजार!

Health: आपल्या शरीरातील लिव्हरमधील बदलांमुळे निर्माण होणारा हा आजार आहे. आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होतं. हा आजार जास्त करून अशा लोकांमध्ये आढळतो, ज्यांचं वजन खूप जास्त आहे.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीचा हाहाकार ! ढगफुटीमागे नेमकं कारण काय?

Cloudburst : ढगफुटींमुळे होणारं नुकसान हे डोंगराळ प्रदेशात अनियोजित पद्धतीने करत असलेल्या विकासामुळे जास्त आहे. रस्ते, धरणे आणि इमारतींच्या अनियंत्रित बांधकामामुळे या प्रदेशातील नैसर्गिक ड्रेनेज सिस्टीमचं नुकसान झालं आहे. यामुळे पाण्याचे प्रवाह आणि पूर वाढले आहेत.
बटाटा हे टॉमेटॉचं संकरीत उत्पादन!

Potato hybrid product of Tomato : बटाटा ही मूळ वनस्पती नसून दोन वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार झालेला आहे असा दावा संशोधकांनी केला आहे.
इस्रायल आपल्या सैन्याला इस्लाम आणि अरेबिक भाषेचं प्रशिक्षण देणार!

भविष्यातील कमांडरना अरबी भाषेत अस्खलित आणि इस्लामिक संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना परिस्थितीचे अधिक प्रभावीपणे विश्लेषण करण्यास मदत होईल, असं इस्रायलचं म्हणणं आहे.
गुगलची ‘अँड्रॉइड भूकंप अलर्ट सिस्टम’! समजून घेऊया नेमकी ही सिस्टीम काय आहे?

Google’s earthquake alert system : दरवर्षी सरासरी हजारो लोकं भूकंपात मृत्यूमुखी पडतात. पण 2019 पासून गुगलच्या मोबाईल-आधारित अलर्ट्सच्या व्यवस्थेमुळे भूकंपग्रस्त भागातील लोकं लवकर सावध होऊन सुरक्षित जागी स्थलांतर करतात. त्यामुळे जीवितहानी कमी होत आहे. असा दावा गुगलने केला आहे.