उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय?

Vise President Jagdeep Dhankhar Resignation : उपराष्ट्रपपती जगदीप धनखड यांनी सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी या अनपेक्षित घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दिनांक 22 जुलै 2025 रोजी गृह मंत्रालयाने त्यांच्या राजीनाम्याला कलम 67 (अ) अंतर्गत तात्काळ मंजूरी दिली आहे.
आता यूपीआय नाही, तर ई-रुपी वरुन करा व्यवहार!

E-rupee : ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर आहे. जे लाभार्थीला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या रूपात मिळते. हे एक प्री-पेड व्हाउचर आहे. जे वापरकर्ता कोणत्याही केंद्रात जाऊन रिडीम करू शकतो तिथे ते स्वीकारलं जातं.
कॅन्सरवर ‘रिव्हर्सिबल कॅन्सर थेरपी’ उपचार पद्धत विकसीत

Reversible cancer therapy : कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या या संशोधनाकडे पाहिलं जात आहे. केमो थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशी या मारुन नष्ट केल्या जातात. मात्र या संशोधनामध्ये जी उपचार पद्धत विकसीत केली आहे त्यामध्ये कॅन्सरच्या पेशींचं सामान्य पेशींमध्ये रुपांतर केलं जातं.
लहानपणीच्या घटनांचा मेंदूच्या विकासावर परिणाम!

Brain Development : बाल्यावस्थेत मुलांवर जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा थेट परिणाम हा त्यांच्या मेंदूच्या रचनेवर आणि त्या बालकाच्या रोगप्रतिकार शक्तीवरही खोलवर होतो. हे संशोधनाअंती स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्यांना केवळ मोठं करु नका तर, त्यांचं संगोपण करुन त्यांना जपा.
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार नेमका काय असतो? जाणून घेऊयात या पुरस्कारचे निकष आणि स्वरुप

Swachh Survekshan 2025 : 2024- 2025 या वर्षाचे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार हे विशेष आहेत. कारण महाराष्ट्रातल्या अनेक शहरांचा समावेश स्वच्छ शहरांमध्ये झालेला आहे.
नवजात बालकांच्या चोरीला आळा घालण्यासाठी सक्रिय केलेला पिंक कोड नेमका काय आहे?

Code Pink : महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधून होणाऱ्या नवजात बालकांच्या चोऱ्या रोखण्यासाठी विशेष नियमावली तयार केली आहे. अपहरण झालेल्या बालकांना शोधण्यासाठी सरकारने ‘कोड पिंक’ सक्रिय केला आहे.
शहरातल्या कबुतर खान्यांवर का उगारला जात आहे कारवाईचा बडगा?

Action On Pigeon Feeding Centre : कबुतराच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे शहरातले सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिले होते. या अंतर्गत पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत जुन्या कबुतर खान्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत.
‘ॲक्ट ऑफ गॉड’ आणि विम्याचा काय संबंध?

Act of God : ज्या घटना मानवाच्या हातात नाही, खूप मोठ्या प्रमाणावर एखादं संकट येतं, जे संकट जाण्यासाठी काही वेळच जाऊ द्यावा लागतो अशा कल्पनेपलीकडच्या घटनांना आणि ज्याच्यासाठी कोणालाच जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, अशा घटनांना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ म्हणजे ‘देवाची करणी’ असं म्हटलं जातं.
तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या पायात आहे एक ‘दुसरं हृदय’!

Soleus muscle : आपल्या शरीरातून रक्त गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचलं जातं, पण आपल्या हृदयाला सतत रक्ताची गरज असतेच. इथेच सोलियस स्नायू महत्वाची भूमिका बजावतो. आपण जेव्हा चालतो, धावतो, पायऱ्या चढतो किंवा अगदी पायांच्या बोटांवर उभे राहतो, तेव्हा हा सोलियस स्नायू सक्रिय होतो
सौंदर्य खुलवणारे वेलनेस सप्लिमेंट्स किती सुरक्षित आहेत?

Unchecked anti-ageing : अँटी एजिंग गोळ्यामध्ये सक्रिय घटक असतात. सुरक्षित औषधं म्हणून विकल्या जाणाऱ्या हर्बल सप्लिमेंट्समध्ये स्टिरॉइड्स असतात.
ई-कचऱ्यातून सोनं

Gold : इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून खराब झाल्या की त्या निकामी होतात. याच निकामी वस्तूंना ई-कचरा म्हणतात. आपले जुने कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब यांसारख्या वस्तू खराब झाल्या की, आपण त्या सर्रासपणे उघड्यावर फेकून देतो.
अवघ्या 5 मिनिटांत घरातच करता येणार ‘माती परिक्षण’!

Soil Testing Kit : शेतकऱ्यांना घरच्या घरी त्यांच्या शेतजमिनीतल्या मातीचं परिक्षण करता येण्यासाठी ‘न्यूट्रीसेन्स’ या किटची निर्मिती केली आहे. यामागचा उद्देश आणि हे किट वापरायचं कसं याबद्दल आपण जाणून घेऊयात.