पीरियड ट्रॅकिंग ॲपची काळी बाजू : वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर

Period Tracking Apps : तुम्ही सुद्धा पीरियड ट्रॅकिंग ॲप वापरत असाल तर सावध राहा. कारण या ॲपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याविषयीची वैयक्तिक माहिती मार्केटपर्यंत पोहोचवली जात आहे. कशी हे जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख.

ग्लूटाथिओन इंजेक्शन्स म्हणजे काय आणि ते सुरक्षित आहेत का?

Glutathione Injections : स्कीन केअर क्लिनिकमध्ये त्वचेचा रंग उजळवण्यासाठी, वयोमानानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकत्या टाळण्यासाठी इंजेक्शनद्वारे हे ग्लुटाथिओन शरीरातल्या रक्तपेशींमध्ये सोडलं जातं. या इंजेक्शनचे डोस अतिप्रमाणात घेतले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.

निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षाच्या यादीची स्वच्छता!

ECI de-listing RUPP’s Parties : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या 345 राजकीय पक्षांना ‘नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या’ (RUPP) यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खरंच या पक्षांची नोंदणी रद्द होणार आहे का, हे नोंदणीकृत राजकीय पक्ष काय असतं, त्याचे नियम – अटी काय असतात, हे आज आपण समजून घेऊया. 

जगभरातले श्रीमंत व्यक्ती स्विस बँकेत पैसे का ठेवतात!

Swiss Bank : स्विस बँकेत खातं असणं म्हणजे तुम्ही जगातल्या श्रीमंतांच्या क्लबमधले सदस्य असल्याचं द्योतक मानलं जातं. संपत्तीची सुरक्षितता, गुंतवणूक करणं सोपं व्हावं यासारख्या कारणांसाठी भारतीय स्विस बँकेत पैसा ठेवतात.

वृद्धांना आरोग्यविम्याचा आधार

Senior Citizen Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांना आता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आरोग्यविमा काढता येणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलानुसार आता आरोग्य विमा काढण्याची वयोमर्यादाचा रद्द केली आहे.

तुम्ही सुद्धा चार्जिंग पोर्ट्स सतत स्वीच ऑन ठेवता मग लवकरच बदला तुमची ही सवय

Mobile charger:अनेकदा आपण या उपकरणाचे चार्जर्स हे प्लगमध्ये बटन सुरु ठेवून (स्वीच ऑन) तसेच ठेवतो. मात्र, चार्जर्स सतत प्लग इन ठेवल्यामुळे आपल्याला अप्रत्यक्ष भूर्दंड बसत असतो.

स्वदेशी बनावटीच्या कावेरी जेट इंजिनच्या रशियामध्ये चाचण्या सुरु; समजून घेऊया काय आहे कावेरी जेट इंजिन

Kaveri Jet Engine : भारताकडून रशियामध्ये स्वदेशी बनावटीच्या कावेरी जेट इंजिनच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. डीआरडीओ या भारतीय संरक्षण शस्त्रास्त्राच्या निर्मिती करणाऱ्या संस्थेकडून या चाचण्या केल्या जात आहेत.

मासिक पाळीची सुट्टी महिलांच्या फायद्याची की नुकसानीची? 

Menstrual leave : राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यातील मासिक पाळीच्या ऐच्छिक सुट्टीच्या आश्वासनामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे. या सुट्टी महिलांना सोयीची ठरण्याऐवजी लेबर मार्केटमध्ये महिलांच्या नोकरीच्या संधी कमी होतील अशी भीती महिलांनी व्यक्त केली आहे.  

काय आहे भारत फोरकास्टिंग सिस्टीम?

Bharat Forecast system : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सोमवार, दिनांक 26 मे 2025 रोजी भारत हवामान अंदाज प्रणाली लॉन्च केली. ही हवामान अंदाज प्रणाली पूर्णत: स्वदेशी बनावटीची असून यामुळे अचूक हवामान अंदाज कळू शकतील असा दावा सरकारने केला आहे.

‘माझं घर, माझा अधिकार’ नवे गृहनिर्माण धोरण

New Housing Policy : राज्य मंत्रिमंडळानं दिनांक 20 मे 2025 रोजी राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली. ‘माझं घर, माझा अधिकार’  या नावाने नवीन गृहनिर्माण धोरण राज्यात राबवलं जाणार आहे. जाणून घेऊयात नवीन गृहनिर्माण धोरण कसं आहे आणि त्यातल्या महत्वपूर्ण बाबी. 

राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागविलेले अभिमत म्हणजे काय?

Presidential Reference : ‘प्रेसिडेन्शियल रेफरेन्स’ म्हणजे नेमकं काय? राष्ट्रपती कोणत्या स्वरुपाच्या प्रश्नांवर न्यायालयाकडून प्रश्नांची उत्तरं वा संदर्भ मागवू शकतात आणि सर्वोच्च न्यायालय ही उत्तरं वा संदर्भ देण्यास बांधिल असतात की नाही, चला समजून घेऊयात. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ