जपानने लॉन्च केलं लाकडी सॅटेलाइट! कसं आहे नेमकं लिग्नोसॅट सॅटेलाइट?

Japan wooden satellite : धातूपासून बनविलेल्या सॅटेलाइट्सनां पर्याय मिळावा व अवकाशात लाकूड टिकू शकतं की नाही हे अभ्यासण्यासाठी जपानने लाकडी सॅटेलाइटचा प्रयोग केला आहे.

तुमच्या शरीराची संतुलन क्षमता किती?

body’s balance capacity : आपल्याला चांगलं आरोग्य पाहिजे असेल, तर नियमित व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती तपासण्यासाठी घरच्या घरीच एक सोपी चाचणी करू शकतो

AI च्या मदतीने पाळीव प्राण्यांशी संवाद साधणं होणार सोपं

AL NatureLM App : ‘द अर्थ स्पीसेस प्रोजेक्ट’ या एनजीओच्या नेचर एलएम ॲपमुळे प्राण्यांची भाषा ही आता ‘डीकोड’ होणार आहे. त्यामुळे माणसांचं प्राण्यांसोबत असलेले नातेसंबंध हे अधिक दृढ होणार आहेत.

स्विस बँकेत खाते उघडायचंय? जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया आणि अटी!

Swiss Bank : अनेक मोठे नेते, उद्योगपती, किंवा श्रीमंत व्यक्ती आपले पैसे स्विस बँकेत ठेवत असल्याची चर्चा असते. परंतु, स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि कोणत्या अटी लागू होतात? चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.  

न्यू इयर रेझल्युशनच्या परंपरेचा प्रवास 

New Year 2025 Resolution : न्यू इयर रेझल्युशन हा विषय आज केवळ मीम्सपुरता उरला आहे. पण प्रथेला 4 हजार वर्षांचा इतिहास आहे. या नाविन्यपूर्ण परंपरेचा प्रवास उलगडताना ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ चे वाचक म्हणून तुम्ही यावर्षी एक तरी सहजसोपा संकल्प ठरवून पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करावा. ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ कडून तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा!

मेंदूच्या मेंटेनन्ससाठी झोप अत्यावश्यक

Sleep Deprivation : झोप आणि मेंदूचा विकास याचा काही संबंध असतो, याचा आपण कधी विचारच करत नाही. जर अनेक रात्री आपली झोप अपुरी राहिली तर आपला मेंदू स्वत:ला खाऊ लागतो. संशोधकांच्या अभ्यासानुसार, जर दीर्घकाळ तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर, तुमचा मेंदू हा अतिक्रियाशील राहतो. परिणामी, तुमच्या  आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्यास सुरूवात होतो. 

लग्न झाल्यानंतर खरचं आपण बदलतो का?

Marriage: लग्न झालेल्या सगळ्याच नवदाम्पत्यांमध्ये लग्न झाल्या दिवसापासूनच बदल घडायला सुरुवात होते. आणि ते ही व्यक्तिमत्वावर आधारित बदल घडत असतात.

रेडवाईन प्यायल्याने डोकेदुखी का होते?

Red wine headache : रेडवाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांमधील काही घटकांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. सल्फाइट्स, बायोजेनिक अमाइन आणि टॅनिन या घटकांमुळेच डोकेदुखी होते हा समज नव्या संशोधनांतून खोटा ठरला आहे. द्राक्षातल्या एका विशेष घटकामुळे आणि पचनाच्या क्षमतेमुळे डोकेदुखी होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

मानवी जबड्यातील दातांची संख्या होतेय कमी !

Teeth Decreasing in Human : मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं आहे की, माणसाने ज्या ज्या अवयवाचा वापर केला नाही, ते अवयव काळाच्या ओघात नाहीसे झाले. आताही तसचं घडतयं. आता तर चक्क माणसांच्या दातांची संख्या कमी होत आहे.

स्टारलिंक डिव्हाईस नेमकं काय असते?

Starlink Device : स्टारलिंक या खासगी उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल युजर्सना थेट उपग्रहावरून (सॅटेलाईटवरून) इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देता येते. अमेरिकेतले उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीची ही उपकंपनी आहे. 

‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ पासून सावधान! मोबाईल आणि लॅपटॉपच्या सततच्या वापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’

Text Neck Syndrome : ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ म्हणजे मोबाईल पाहण्यासाठी किंवा लॅपटॉपवर काम करण्यासाठी तासन् तास मान वाकवून (खाली करुन)  बसण्याने होणारी मानदुखी आणि पाठदुखीला ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ असं म्हणतात.  

अमेरिकेतील बर्थ राईट कायदा रद्द होणार का ?

Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, अमेरिकेतील “बर्थ राईट सिटीझनशिप” म्हणजेच जन्मसिद्ध नागरिकत्व देणाऱ्या कायद्यात बदल करण्याचं आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ