भारतीय मीडिया ग्रुप्सने ओपनएआयवर लावले आरोप; काय आहे प्रकरण?

OpenAI : भारतातील मोठ्या मीडिया ग्रुप्सने ओपनएआय (OpenAI) कंपनीवर आरोप केला आहे की, त्यांनी चॅटजीपीटी (ChatGPT) तयार करण्यासाठी त्यांच्या बातम्या आणि लेख परवानगीशिवाय वापरले. यामुळे काही मीडिया कंपन्या ओपनएआयवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत.

“मोफत धोरणांमुळे सरकार जनतेला निष्क्रिय बनवत आहे” सुप्रीम कोर्टाची राजकीय पक्षांना चपराक

Revadi Culture : गरिब आणि वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मोफत सुविधा देण्याऐवजी योग्य त्या उपाययोजना राबवणे गरजेचं आहे. कारण सरकार आणि राजकीय पक्षाकडून मुलभूत गरजांशी संबंधित गोष्टी मोफत मिळत असल्यामुळे लोकं आता काही काम करु इच्छित नाहीत. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या आणि राजकीय पक्षांच्या मोफत धोरणावर व्यक्त केली नाराजी.

कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारत महत्वाचा भागीदार!

Mini Sun : ‘मिनी सन’ हा फ्रान्सचा ITER प्रकल्प चर्चेत आहे. कॅडेराचे इथेच शास्त्रज्ञ पृथ्वीवर एक छोटा सूर्य तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प जागतिक स्तरावर अणू ऊर्जा संशोधनात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारत या प्रकल्पाचा महत्त्वाचा भागीदार देश आहे.

विज्ञान विषयात डॉक्टरेट पदवी मिळवणारी पहिला महिला असिमा चॅटर्जी

Womenhood : 1938 मध्ये जेव्हा स्त्रियांना प्राथमिक शिक्षणापासूनही दूर ठेवलं जायचं, अशा काळात कोलकत्ताच्या असिमा चॅटर्जी यांनी सेंद्रीय रसायनशास्त्र (Organic Chemistry) या विषयात मास्टर्सची पदवी घेतली. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर विज्ञान विषयात त्यांनी भारतातीलच विद्यापीठातून पीएचडी शिक्षण पूर्ण करत डॉक्टरेट पदवी घेतली. भारतातल्या सेंद्रीय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसीन या क्षेत्रात असिमा चॅटर्जी यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला जातो.

MISHTI योजनेअंतर्गत 22,561 हेक्टरमधील खारफुटी पुनर्जीवित; भारत पर्यावरण संवर्धनात आघाडीवर

mangroves : ‘MISHTI’ ही योजना 5 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत खारफुटीच्या जंगलांचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करून किनाऱ्यांना नैसर्गिक संरक्षण देणे हा मुख्य उद्देश आहे

भारत जागतिक शिक्षणाचं केंद्र म्हणून उदयाला येईल का?

India Education System : जागतिक पातळीवर नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडत आहे. यामध्ये भारत हा अग्रस्थानी आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडीनंतर भारतातून मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर विशेष चर्चेचा विषय होता. अनेक देशामध्ये आता भारतीय वंशांचे अधिकारी, राजकारणीही पाहायला मिळतात.

इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर भारत सरकारचा भर

Ethanol Production : भारत सरकार इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. लवकरच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्र करण्याचा सरकारचा मानस आहे. याआधी हे उद्दिष्ट 2026 पर्यंत पूर्ण करायचे ठरवण्यात आले होते पण आता दोन महिन्यांतच ते साध्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पोर्ट ब्लेअरची ‘डीअर वूमन’

Deer Women : अंदमान – निकोबारमधल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंडवर 550 हरणं, 200 मोर, शेकडो खारु ताई आणि अन्य प्राणी आहेत. या सगळ्या प्राण्यांचा सांभाळ सरकार किंवा कोणी वनरक्षक करत नाही. तर या सगळ्या प्राण्यांची आजी अनुराधा राव करतात. इथल्या प्राण्यांसोबत अनुराधा राव यांचं नातं पाहता इथे येणाऱ्या पर्यटकांनी त्यांना चक्क ‘डीअर वूमन’ असं नाव दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा: एआय परिषदेत होणार महत्त्वाची चर्चा

Paris AI summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज,10 फेब्रुवारी 2025 रोजी फ्रान्स दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिखर परिषदेत सहभागी होतील. मोदींचा हा सहावा फ्रान्स दौरा आहे. या दौऱ्यात ते भारत-फ्रान्स CEO फोरममध्ये भाषण करतील आणि मार्सेई शहरालाही भेट देतील.

आसाममधील कॅन्सरग्रस्त रुग्णांची सखी दीपशिखा!!

Cancer Care Deepshika Foundation : सरकारी अधिकाऱ्याने नेमून दिलेल्या कामांव्यतिरिक्त एखा‌द्या घटकाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराने किती प्रभावी काम होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे देवाशीस शर्मा. आसाम सरकारमधील अधिकारी देवाशीस शर्मा यांनी आपल्या भूमिकेपल्याड जाऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारा लेख.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ