एयर इंडियाने ‘हत्तीचं पिल्लू’ भेट म्हणून का दिलं?

Air India : प्रसिद्ध चित्रकार साल्वादोर डाली कधी भारतात आले नसले तरी त्यांचा भारताशी एक खास संबंध आहे. 1967 मध्ये, एयर इंडिया ही त्यावेळी जगातल्या सर्वात प्रसिद्ध एअरलाइन्सपैकी एक कंपनी होती. एयर इंडियाने साल्वादोर यांना एक हत्तीचं लहान पिल्लू भेट म्हणून दिलं होतं
भारताचं अणुऊर्जा मिशन! विकसीत भारताच्या स्वप्नाला मिळणार नविन ऊर्जा

Small Modular Rector : केंद्र सरकारने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं आहे. त्याला अनुसरुन केंद्र सरकारचं सध्याचं अणुऊर्जा धोरण हे शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पूरक ठरणारं आहे. त्यामुळे देशाच्या एकूणच ऊर्जा क्षेत्राचा कायापालट होणार आहे.
अर्थसंकल्प 2025 : महिला उद्योजकांना नवी संधी!

Budget 2025 : भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत, सरकारने आर्थिक मदत, डिजिटल प्रशिक्षण आणि ग्रामीण विकासावर भर देत महिलांना सक्षम बनवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे महिला उद्योजकांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
समुद्री तटावरील हवाई क्षेत्रावर भारताची सत्ता !

Indian Air security on ocean : हिंद महासागरातील चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भारताचं हवाई दल हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरत आहे. त्यानुसार, भविष्यातील गरजांनुसार अत्याधुनिक लढाऊ विमानं, शत्रू राष्ट्रांचे पाणबुड्या, जहाजांचा माग काढण्यासाठी अत्याधुनिक, अचूक सेन्सार तंत्रज्ञान, डेटा लिंक सिस्टीम अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे.
गरीब, तरुण, अन्नदाता आणि नारी यांच्या विकासासाठी समर्पित अर्थसंकल्प 2025

Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पामधील 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणार असल्याची घोषणा ही सगळ्यात लक्षवेधी ठरली आहे. यासोबतच ‘विकसीत भारत 2025’चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘गरीब, तरुण, अन्नदाता आणि नारी’ या चार घटकांसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘GYAN’ ही संकल्पना वापरली होती.
अर्थसंकल्प 2025: भारताचे ‘जेंडर बजेट’ 37% वाढून ₹4.49 लाख कोटींवर पोहोचला आहे

Union budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचा अर्थसंकल्प मांडला यावेळी, भारताच्या जेंडर बजेटसाठी ₹4,49,028.68 कोटींची तरतूद केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बिहारला विशेष स्थान!

Budget 2025 : मखाना बोर्ड, पश्चिम कोसी कालवा प्रकल्प, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था, पाटना विमानतळाचा विकास, आयआयटी पटणामधील जागा वाढवणे, तिथं पायाभूत सुविधा निर्माण करणे अशा अनेक घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये खास बिहारसाठी केलेल्या आहेत.
अर्थसंकल्पाशी थेट जोडलेल्या क्षेत्रातील स्टॉक्स

Budget 2025 : बजेट 2025 सादर झाल्यावर कर पद्धतीत काय बदल होणार, कोणत्या नवीन योजना येणार, काय महाग आणि काय स्वस्त होणार याकडे सामान्य लोकांचं असेल. तर देशाच्या अर्थसंकल्पाशी थेट संबंध असलेल्या शेअर बाजारातल्या 25 स्टॉक्सवर काय परिणाम होईल यावर गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेलं असेल.
घटस्फोट – फॅशन नाही, महिलांना कायदेशीर संरक्षण !

Divorce In Marriage : ज्या नात्यामध्ये शारीरिक हिंसा, अत्याचार, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं, असं नातं जर अनेक प्रयत्नातून सावरता येत नसेल तर, पूर्ण विचार करुन अशा नात्यातून बाहेर पडणं केव्हाही शहाणपणाचं असेल.
तुम्हाला माहीत आहे का, भारताचा अर्थसंकल्प दोन वेळा ‘लीक’ झाला होता?

Union Budget 2025 : भारतीय बजेटला खूप मोठा इतिहास आहे आणि बजेटची सगळी प्रक्रिया खूप गुप्त असते. बजेट तयार होईपर्यंत सगळे अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालयातून बाहेर जाऊ शकत नाहीत. बजेट ‘लीक’ होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते. तरीही, आपल्या देशात दोन वेळा बजेट ‘लीक’ झालं आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, वक्फ बोर्ड विधेयकासह केंद्र सरकार सादर करणार 16 विधेयकं!

Budget Session : या अधिवेशनामध्ये वादग्रस्त वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकासह, ‘विमान वस्तूंमधील हितसंबंधांचे संरक्षण विधेयक’, ‘त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक’ आणि ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल’ या नविन विधेयकांसह 16 विधेयके सरकार संसदेच्या पटलावर ठेवणार आहे.
भूमिगत रेडिओच्या मार्गाने गोवा मुक्तीसंग्राम लढणाऱ्या 100 वर्षीय स्वातंत्र्य सेनानी लिबीया लोबो-सरदेसाईं!

Goa Freedom Moment and Libia lobo sardesai : गोवा मुक्तीसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी लिबीया लोबो-सरदेसाईं यांना यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. लिबीया यांनी वयाची शंभरी गाठली आहे. सलग सहा वर्ष भूमिगत रेडिओ चालवत त्या गोवा मुक्ती संग्राम लढल्या होत्या. त्यांच्या या लढाईला यश मिळालं. त्यानंतर त्यांच्या हस्तेच भारतीय लष्कराच्या मदतीने 19 डिसेंबर 1961 रोजी पणजीमध्ये आकाशात भरारी घेत गोवा मुक्त झाल्याची घोषणा केली होती.