‘एक देश, एक वेळ’ : भारतात लवकरच अणु घड्याळांचा वापर सुरू

One nation one time: भारत सध्या आपण भारतीय मानक वेळ (IST) वापरतो. आणि या वेळेची अचूकता GPS उपग्रहांद्वारे निश्चित केली जाते. पण आता यामध्ये मोठा बदल होणार आहे. लवकरच भारतीय उपग्रह नेटवर्क (NavIC) च्या मदतीने अणु घड्याळांचा वापर करून देशभर एकच अचूक वेळ लागू केली जाईल.
छत्तीसगडच्या चिलकापल्ली गावात अखेर वीजेचा बल्ब पेटला !

Chhattisgarh’s Chilkapalli Village Electrify : देशाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्तीसगडमधल्या चिलकापल्ली गावामध्ये अखेर वीजेवर चालणारा बल्ब पेटला आहे. यामुळे या चिलकापल्ली गावामध्ये आनंदी आनंद असून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिवस साजरा झाला आहे.
पश्चिम बंगालमधील बेनामी रेल्वे स्टेशन!

station without a name : पश्चिम बंगालमध्ये असे एक रेल्वे स्टेशन आहे ज्याला नाव नाही! होय, तुम्ही बरोबर वाचलंत. 2008 साली बर्धमान शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर हे नवीन रेल्वे स्टेशन बनवण्यात आले. पण या रेल्वे स्टेशनला आजतागायत अधिकृत नाव दिलं गेलं नाही.
भारतातून झाली लोहयुगाची सुरुवात!

Iron Era in India : तामिळनाडूतील तुतीकोरीन इथे ख्रिस्तपूर्व 3,345 कालखंडातील लोखंडी वस्तू आणि कोळशाचे नमुने मिळाले आहेत. यावरून जगामध्ये लोह युग हे सर्वात प्राचीन युग असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.
भारत बनला फ्रेंच फ्राइजचा सगळ्यात मोठा निर्यातदार!

French Fries Exporter : सन 2000 साली भारताने 5 हजार टन फ्रोझन फ्रेंच फ्राइज आयात केले होते. आर्थिक वर्ष 2023 – 2024 मध्ये भारताने तब्बल 1 लाख 35 हजार 877 टन फ्रेंच फ्राइजची निर्यात करुन जगातला सगळ्यात मोठा फ्रेंच फ्राइज निर्यातदार देश म्हणून अग्रस्थानावर आहे.
26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून का निवडला?

Republic Day : दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणली. या दिवशी देशाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तिरंगा फडकावून देशाला लोकशाही राष्ट्र म्हणून जगासमोर घोषणा केली. पण, स्वतंत्र भारताच्या घटनेच्या कामाला खूप आधीच सुरुवात झाली होती.
VAC सिग्नल्सः बेंगळुरुमध्ये ए.आय. च्या मदतीने वाहतूक कोंडीची समस्या सोडवणार

VAC Signals : बेंगळुरूमध्ये वाढती वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. रस्त्यांवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ट्रॅफिक जाम होणे सामान्य झालं आहे. यावर उपाय म्हणून, बेंगळुरू ट्रॅफिक पोलिस (BTP) आता शहरातील 100 हून अधिक प्रमुख चौकांवर नवीन VAC सिग्नल्स बसवणार आहेत.
नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्ट चढाईसाठी परवानगी शुल्कात केली 36% वाढ

Mount Everest: माउंट एव्हरेस्ट चढाईसाठी घेतल्या जाणाऱ्या परवानगी शुल्कामध्ये आता 36% नी वाढ होणार आहे. नेपाळ पर्यटन विभागाचे महासंचालक नारायण प्रसाद रेग्मी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ही वाढ जवळपास दहा वर्षांनंतर होत आहे.
चीनमध्येही गोमूत्रावर संशोधन आणि वापर !

Medicinal Cow Urine : गोमूत्र हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि पचनासाठी उत्तम असं द्रव्य आहे. त्यामुळे पचनासंदर्भात असलेल्या आजारावर औषधोपचार म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय सेंद्रिय शेती आणि देशी गाईच्या प्रजोत्पादनासाठी ही फायदेशीर आहे
अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ प्रकल्पात अरुणाचल प्रदेशातील 20 हत्तींना मिळाले नवजीवन

20 rescued logging elephants : अरुणाचल प्रदेशातील 20 हत्तींना अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ वन्यजीव संरक्षण प्रकल्पात नवजीवन मिळाले आहे. या हत्तींना जंगलतोडीच्या कामातून मुक्त करण्यात आले आहे.
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा: आसनव्यवस्थेत भारताला पहिल्या रांगेत स्थान

India-US protocol upgrade : अमेरिकेच्या राजकिय परंपरेनुसार सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असून ही त्यांची दुसरी टर्म असणार आहे. वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटल रोटुंडा येथे या शपथविधी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी उपस्थिती लावली होती.
स्वामित्व योजना : शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड!

Svamitva Scheme : स्वामित्व योजना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. यामध्ये गावामधील मालमत्तेचे सर्वेक्षण आणि मॅपिंग केले जाते, त्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्काच्या घरांची कायदेशीर नोंद करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते.