अंतराळामध्ये झाडं उगवणार; इस्त्रोचा प्रयोग यशस्वी

ISRO : अंतराळात पिकं घेतली जाऊ शकतात का? हे अभ्यासण्यासाठी इस्त्रो कॉम्पेक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट रिसर्च करत आहे. या अंतर्गत अंतराळामध्ये चवळीचं रोपटं उगवण्याचा इस्त्रोचा प्रयोग अखेर यशस्वी झाला आहे.
आर्मी डे परेड मधलं मुख्य आकर्षण रोबोट डॉग्ज!

MULES – Robort Dogs : पहिल्यांदाच पुण्यातील खडकी येथे 77 व्या सैन्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये पहिल्यांदाच झालेल्या एनसीसी गर्ल्स कॅडरच्या कवायतीसह मल्टी-युटिलीटी लेग्ड इक्विमेंट रोबोट डॉग्ज हे मुख्य आकर्षण ठरलं.
भारतीय नौदलात तीन नवीन युद्धनौका सामील

Indian Navy : नेव्हीडेच्या निमित्ताने मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयएनएस वाघशीर (पाणबुडी), आयएनएस सुरत आणि आयएनएस नीलगिरी या तीन अत्याधुनिक लढाऊ युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत.
देशात भूजल प्रदूषणात वाढ!

भूजल प्रदूषण : देशभरातल्या 56 टक्के जिल्ह्यातले भूजल साठे हे प्रदूषित झाले आहेत. केंद्रीय भूजल मंडळाने केलेल्या परिक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. एकूण 440 जिल्ह्यातले भूजल साठे हे नायट्रेट केमिकलमुळे प्रदूषित झाल्याचं केंद्रीय भूजल परिक्षण मंडळाच्या अहवालातून समोर आलं आहे.
भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण संशोधन

Geologists : भारताच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ज्यात भारतीय उपखंडाच्या भूगर्भातील प्लेटच्या एका भागात मोठे बदल होत असल्याचे दिसून आले आहे. या संशोधनानुसार, भारतीय प्लेटचा एक भाग दोन भागांत विभागला जात आहे. या प्रक्रियेला ‘डेलामीनेशन’ (Delamination) म्हणतात. यामध्ये भारतीय प्लेटच्या खालच्या जाड भागाचे विभाजन होऊन, त्याच्या जागी तप्त खडकांचा स्तर निर्माण होत आहे.
लिव्ह इन रिलेशनशीप कायद्याच्या परिघात!

Live In Relationship Under UCC : उत्तराखंड हे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. या कायद्यानुसार, लग्नाच्या नोंदणीप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशीपचीही नोंदणी करावी लागणार आहे. 26 जानेवारीपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.
आयपीएल 2025; तारीख जाहीर

IPL 2025 : आयपीएल (IPL 2025) अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनची सुरूवात लवकरच होणार आहे. रविवार, 12 जानेवारी 2025 रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची तारीख जाहीर करण्यात आली.
स्विगीने लाँच केले ‘Snacc’ ॲप; 10 मिनिटांत मिळणार फूड डिलिव्हरी

Swiggy Snacc app : स्विगीने एक नवीन ‘Snacc’ नावाचे ॲप लाँच केलं आहे. या ॲपद्वारे 10 ते 15 मिनिटांत ताजे आणि चविष्ट खाद्य पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत.
विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान

18th Pravasi Bharatiya Divas : ओडिसाच्या भुवनेश्वर शहरात 8 ते 10 जानेवारीदरम्यान 18 वा ‘प्रवासी भारतीय दिवस’ साजरा होत आहे. जे भारतीय नागरिक परदेशी वास्तव्य करत आहेत त्यांना प्रवासी भारतीय (NRI) असं म्हणतात.
भारतीय तपास यंत्रणेच्या मदतीला भारतपोल! काय आहे भारतपोल पोर्टल?

Bharatpol Portal : भारतपोल पोर्टलच्या माध्यमातून राज्या-राज्यातल्या पोलिस स्थानकं आणि देशातल्या सर्व तपास यंत्रणा या एकमेकांशी जोडलेल्या असणार आहेत. यामध्ये प्रत्येक पोलिस स्थानकाला गुन्ह्याची आणि आरोपीची माहिती अपलोड करायची आहे. या माहितीच्या आधारावर संबंधित अन्य पोलिस स्थानकंही गुन्हेगारांना शोधण्यास मदत करणार आहेत. यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार आहे.
यंदा भारताच्या जीडीपीमधील वाढ कमी होण्याचा अंदाज!

India’s GDP growth : सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पहिला आगाऊ आर्थिक अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, देशाची आर्थिक वाढ म्हणजेच ( GDP ) या वर्षी 6.4% इतकी राहण्याची शक्यता आहे.
183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या अधिकृत वेबसाइटला दिली भेट

Maha kumbh 2025 : महाकुंभाच्या अधिकृत वेबसाइटला 4 जानेवारी 2025 पर्यंत 183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ 2025 ला ‘डिजिटल महाकुंभ’ म्हणून सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्यामधील हा एक महत्त्वाचा भाग आहे.