भारतात ऑनलाइन गेम बेकायदेशीर !

Online Games Banned : लोकसभेने दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाइन गेमिंगला बंदी घालणारं  ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025’ ला मंजूरी दिली. या विधेयकामुळे आता भारतात ऑनलाइन मनी गेमिंग हे पूर्णत: बेकायदेशीर ठरत आहे. या अंतर्गत तीन वर्षाचा तुरूंगवास आणि 1 कोटी रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे.

केंद्र सरकारच्या मते कोण आहेत ‘प्रो प्लॅनेट पीपल’ ?

Pro Planet People : केंद्र सरकार मिशन लाईफ या मोहिमेच्या माध्यमातून  नागरिकांना पर्यावरणपूरक, निसर्गाशी सुसंगत अशी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करते. दैनंदिन जीवनातून या छोट्या छोट्या सवयींचं पालन करणाऱ्या नागरिकांना ‘प्रो प्लॅनेट पीपल’ म्हणून ओळखलं जातं. 

काय आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2025 ?

Jammu Kashmir Reorganisation Amendment bill 2025 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांविरोधात गुन्हेगारी खटला दाखल झाला असेल, त्यांना कैद झाली असेल तर त्यांना पदच्युत करणारे विधेयक, मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाच्या मंत्र्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल झाला असेल, त्यांना ताब्यात घेतलं असेल तर त्यांना पदावरून काढून टाकण्याविषयचं विधेयक संविधानातील 130 वी दुरूस्ती 2025, आणि केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक अशी महत्त्वपूर्ण विधेयकं आज संसदेत मांडणार आहेत.

लडाखमध्ये सियाचीन, गलवान खोरे नवीन पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार

लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांनी सियाचीन आणि गलवान खोऱ्याचा पर्यटनासाठी विकास करण्याची योजना आखली आहे, लडाखचे सौंदर्य आणि क्षमता अधोरेखित करण्यासाठी साहसी, आध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएने सी.पी.राधाकृष्णन यांची उमेदवारी केली जाहीर !

Vice President Election : दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी  एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सी.पी.राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल आहेत.

स्वयंपाकघरातील वापरलेल्या तेलापासून विमानाच्या इंधनाची निर्मिती !

Sustainable Aviation Fuel : शाश्वत विमान इंधन (SAF) हे एक जैव – इंधन आहे. या इंधनाच्या वापराने पांरपारिक विमान इंधनाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी होते. हे इंधन वनस्पती तेल, स्वयंपाकघरात वापरलेले तेल आणि शेतकचरा यासारख्या नॉन-पेट्रोलियम घटकांपासून तयार केलं जातं. देशाचा शाश्वत, पर्यावरणपूरक विकास साधताना विमान क्षेत्रातही जैव इंधन वापरण्यावर भर दिला जात आहे.

ईएमआयचा ताण कसा कमी करायचा? जाणून घ्या या तीन ट्रिक्स

Finance : काही वेळेला एखाद्या महिन्यात आपल्याकडे खर्च, सेव्हिंग्ज असं सगळं करुन हातात अधिकचे पैसे शिल्लक राहतात. अशावेळी हे पैसे कर्ज खात्यावर टाकून द्यावेत. आगाऊ हफ्ते भरले, किंवा जेव्हा शक्य आहे तेव्हा पैसे देत गेलो की कर्जाच्या मुद्दल व व्याजाची रक्कम  ठरलेल्या कालावधी आधी भरून होते. त्यामुळे जास्त काळ कर्जाखाली राहावं लागत नाही.

परकीय आव्हानांना भिऊ नका, संधीचं सोनं करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi’s Speech : “आज, जेव्हा जगभरात आर्थिक स्वार्थ वाढत आहे, तेव्हा काळाची मागणी अशी आहे की आपण संकटांवर शोक करत बसू नये. धैर्याने, आपण स्वतःची ताकद आणि प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि माझ्या 25 वर्षांच्या प्रशासकीय अनुभवावरून, मी हे म्हणू शकतो की जर आपण हा मार्ग निवडला आणि जर प्रत्येकाने तो निवडला, तर कोणताही स्वार्थ आपल्याला कधीही अडकवू शकणार नाही.” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना केलं.

आर्थिक साक्षरता – आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग

Independence Day : जेव्हा पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो, तेव्हाच खरी आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात होते. 15 ऑगस्टला तिरंग्यासमोर उभं राहून “मी आर्थिकदृष्ट्या साक्षर होईन आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करीन.” असं स्वत:ला वचन द्या.

भारतीय ध्वज ते राष्ट्रध्वज तिरंग्याचा प्रवास 

Independence Day : आपला भारत देश हा मोठ्या संघर्षानंतर आणि अनेक बलिदानानंतर स्वतंत्र झाला. या प्रवासात भारताच्या राष्ट्रीय ध्वजानेही अनेक बदल पाहिले. पारतंत्र्याच्या काळातून स्वतंत्र भारताची ओळख निर्माण करेपर्यंत, आपला ध्वज एकूण 5 वेगवेगळ्या रुपांमध्ये पाहायला मिळाला

अमित कटारिया : केवळ एक रुपया पगार घेणारे आयएएस अधिकारी

Independence Day: अमित कटारिया हे सर्वात श्रीमंत प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना मोठ्या आकड्यांचा पगार असेल असा आपला समज असेल. पण तसं नाहिये. कटारिया यांनी जेव्हापासून प्रशासकीय सेवेला सुरूवात केली आहे, तेव्हापासून त्यांनी दर महिन्याला फक्त 1 रूपया पगार घेतला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ