नवीन वर्षाचे आर्थिक संकल्प

New year resolution : बहुतेक वेळा संकल्प हे स्वतःमध्ये बदल किंवा सुधारणा करण्याबाबतचे असतात. मात्र, यावर्षी तुम्हाला काही आर्थिक संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला लिस्ट देतोय त्याचा तुमच्या यादीत नक्की समावेश करून घ्या.

ख्रिसमसच्या सुट्टीत बघता येईल असा फॅमिली कंटेंट

Christmas holidays : ख्रिसमस आणि त्याला जोडूनच येणाऱ्या नवीन वर्ष स्वागताच्या सुट्ट्या हा काळ मनोरंजन, पर्यटन, हॉटेल या इंडस्ट्रीसाठी विशेष पर्वणी असते.

तेलंगणातील आरे-मराठी समाज (भाग-2)

Arey Marathi : आरे-गोंधळी हे या समाजाचे कथाकरी प्रसिद्ध आहेत. वाल्मिकी-व्यास परंपरेतल्या रामायण-महाभारतातल्या कथांसोबतच लोकपरंपरेतून आलेल्या कथासुद्धा हे गोंधळी सांगतात. या लोक-परंपरेतल्या कथांना ते ‘मऱ्हाट देसाच्या पुरान्या कथा’ म्हणतात.

कोकणातील ‘तरंग’ देवता

Tarang: तरंगात त्या त्या देवतेचे किंवा शक्तीचे वास्तव्य असते, अशी स्थानिकांची समजूत आहे. उत्सवाच्या किंवा विशेष प्रसंगांच्या वेळेस ह्या सर्व देवतांची शक्ती मानवाच्या शरीरात प्रवेश करते. त्या वेळेस त्या व्यक्तीच्या शरीरात त्या त्या शक्तीचे पडसाद उमटतात. अशा वेळेस त्या माणसाचे शरीर थरथरते किंवा कंपन होते. म्हणजेच त्या शक्तीचे तरंग त्या व्यक्तीच्या शरीरात उमटतात. म्हणून ह्या देवतांना तरंग देवता असे म्हणतात.

अबु सालेम बॉलीवूडचा कर्दनकाळ

Abu Salem: मुंबई अंडरवर्ल्डमध्ये कोणत्याही गैंगस्टरनं न केलेले कारनामे करणारा डी कंपनीचा एक गैंगस्टर होता, त्याचं नाव आहे अबू सालेम. एकेकाळी बॉलीवुडला आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा आणि ज्यांनी त्याचं ऐकलं नाही त्यांना थेट जीवे मारणारा क्रूरकमौ अशी अबू सालेमची ओळख आहे

ज्यूस जैकिंग म्हणजे काय?

juice jacking : ज्यूस जैकिंग हा शब्द 2011 मध्ये पहिल्यांदा वापरात आला. तो ब्रायन कर्क्स यांनी पहिल्यांदा वापरला होता. ज्यूस जॅकिंगमध्ये दुसऱ्या माणसाच्या फोनमधला सगळा डेटा त्या व्यक्तीच्या नकळत चार्जिंग पॉईंटवरुन चोराला जातो.

नैराश्याच्या खुणा वेळेत ओळखा

Depression: नैराश्य म्हणजे केवळ उदास वाटणे नाही, तर ही एक मानसिक अवस्था आहे जी तुमच्या विचारांवर, भावना, वागणूक आणि जीवनशैलीवर परिणाम करते. हे वेळीच ओळखले आणि योग्य उपचार घेतले, तर नक्कीच सुधारणा होऊ शकते.

गुनगुनाते भवरें…

Carpenter bee : भुंगा जरा घाबरवणारा दिसत असला तरी, तो मधमाशीचा मोठा भाऊ आहे. मधमाश्यांसारखाच तो पण फुलांमधली मध शोषून घेत असतो. या दोघांमध्ये फक्त फरक असा आहे की, मधमाशी मधाचे पोळे बनवून त्यामध्ये राहते. तर हा भुंगा लाकूड पोखरून त्यामध्ये राहायची व्यवस्था करतो. त्यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये ‘कारपेंटर बी’ असे म्हटले जाते.

पर्माकल्चर आणि पशुपालन 

Permaculture: निसर्गाचं सहजीवनाचं चक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी पर्माकल्चर व्यवस्थेतही गाईगुरे, कोंबड्या, शेळ्या, डुक्कर, मासे, मधमाशा इत्यादी पाळले जातात. उपलब्ध संसाधने, हवामान, संस्कृती आणि उद्देश ह्यांच्यावर प्रत्येक प्रोजेक्टची डिझाईन अवलंबून असते.

महाराष्ट्रातली वेगळी गावे

Village: भारतीय राज्यघटनेने गावांना व गावांच्या समुहांना स्वायत्त शासन व्यवस्थेचा दर्जा दिला आहे. गावांच्या गावपणाला महत्व देणारी पंचायत व्यवस्था समजून घेवून नागरिक वाटचाल करत आहेत. काही गावे शासनाच्या आदेशात बांधून काम करत आहेत. तर काही गावे गरजांवर आधारीत कार्य करत आहेत.

सिव्हिक सेन्सची ऐशीतैशी

भारतीयांच्या सिव्हिक सेन्सचे बारा वाजलेत. नवे महामार्ग आणि फ्लायओव्हर होतायत. पण लोक तेच आहेत. त्यांची सार्वजनिक वर्तणूक तशीच बेशिस्तीची आहे. सामान्यांच्या मनस्तापाला कारणीभूत होणाऱ्यांचं काय करायचं?

Crypto बद्दल बोलू काही.. 

cryptocurrency : लोकांचा आता Cryptocurrency कडे बघण्याचा दृष्टिकोन चलन म्हणून बघायच्या ऐवजी गुंतवणूक म्हणून बघण्याकडे वळला आणि Cryptocurrency च्या किमतीमध्ये खूप मोठे चढउतार यायला सुरुवात झाली.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ