सिनेमातून समोर आलेले ख्रिश्चन पात्र

Christian character : भारतीय प्रेक्षकांची ‘सर्व चांगलं स्वीकार करण्याची’ वृत्ती ही इथे प्रत्येक निर्मात्याला आपल्या धर्मातील प्रथांना, कलाकारांना मोठ्या पडद्यावर सादर करण्याची समान संधी उपलब्ध करून देते.

एक राष्ट्र, एक निवडणूक कोणाला गरजेची?

One Nation One Election : भारतात एकाचवेळी निवडणुका घेण्याची संकल्पना नवीन नाही. संविधान स्वीकारल्यानंतर 1951 ते 1967 या काळात देशात अशा पद्धतीनेच निवडणुका होत असत.पुन्हा देशात याच पद्धतीने निवडणुका सुरू झाल्या तर आर्थिक खर्च नक्कीच कमी होईल.

तेलंगणातील आरे-मराठी समाज (भाग-1)

Arey Marathi : आरे मराठी समाज जन्मत: द्वैभाषिक आहे. त्यांच्याकरता मराठी ही कुलभाषा तर तेलुगू ही सहज भाषा म्हणजे स्थानिक व्यवहाराची भाषा आहे. वैयक्तिक आणि स्व-समाजाच्या पातळीवर आरे मराठीचा वापर केला जातो तर आपल्याच समाजात सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर विचार-विनिमय करताना तेलुगू भाषेचा वापर केला जातो. 

कोकणातील वेतोबा

Vetoba : वेतोबा म्हणजेच वेताळ. प्राचीन संस्कृत साहित्यात येणारी वेताळाची वर्णने त्याला क्रूर डोळ्यांचा, महाकाय, रक्तमांस खाणारा, सदैव युद्धोद्यत आणि शस्त्रधारी म्हणून दर्शवितात. शिवपुराणानुसार वेताळ मूळात शिवाचा द्वारपाल होता. एकदा त्याने दारापाशी आलेल्या पार्वतीला अडवले, म्हणून तिने त्याला ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप दिला. अशारीतीने द्वारपाल वेताळरुपाने पृथ्वीवर आला. 

के टी थापा : गुन्हेगारी ते नगरसेवक

KT Thapa : मुंबईच्या उपनगरात हैदोस घालणाऱ्या अनेक गुंडांपैकी एक गुंड होता तो म्हणजे के.टी.थापा. त्याचं पूर्ण नाव खिम बहादूर थापा. एका वॉचमनपासून सुरू झालेला केटी थापाचा प्रवास गुंड ते काही वर्षातच नगरसेवकापर्यंत येऊन थांबला. 

दारुचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा

Drinking alcohol : दारूचा प्रत्येक थेंब हा काही ना काही नकारात्मक परिणाम नक्कीच करतो. पिण्याचे प्रमाण जेवढे जास्त तेवढ्या परिणामाची तीव्रता अधिक. मात्र कमी प्रमाणातले नियमित सेवन देखील जीवघेणे ठरते असे अभ्यास आहेत.

शाश्वत ऊर्जेचा वसा – प्रियदर्शिनी कर्वे !

Dr. Priyadarshini Karve : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, समुचित एनव्हायरोटेक या पुण्यातील कंपनीच्या संस्थापक- संचालक आणि जुलै २०२३ पासून क्लीन एनर्जी अक्सेस नेटवर्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पदार्थविज्ञान या विषयांत त्यांची डॉक्टरेट. समुचित एनव्हायरोटेक ही पर्यावरणस्नेही जीवनशैलीला प्रोत्साहन देणारी उत्पादने आणि उपक्रम राबविणारी कंपनी त्यांनी 2005 साली उभारली. डॉ. प्रियदर्शिनी ओळखल्या जातात ते निर्धूर चुलींच्या उत्कृष्ट मॉडेलसाठी.

पाणसाप : दिवड

भारतात अगदी सर्वत्र आणि सहज दिसणाऱ्या सापांपैकी हा एक साप. हा साप नद्या, तलाव आणि मोठी पाणथळं अशा गोड्या पाण्यात हा साप आपल्याला पाहायला मिळतो. पाऊस पडायला सुरूवात झाली आणि सगळीकडे पाणी भरायला लागलं की हे साप आपल्याला सहज दिसतात.  बुद्धीबळाच्या पटलासारखं आकर्षक रूप 2 ते 5 फूटाचा हा साप काळसर, हिरवट आणि पिवळसर रंगाचा असतो. त्याच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. ही नक्षी काहीशी बुद्धीबळाच्या पटासारखी दिसते. म्हणूनच याचे इंग्रजी नाव ‘checkered keelback’ असं आहे. मराठीच त्याला पाणसाप किंवा दिवड म्हणून संबोधलं जातं. त्याचे डोळे बटबटीत आणि बुबुळे गोलाकार असतात. डोळ्यामागे एक तिरकी काळी रेघ असते. या सापाची नजर तीक्ष्ण

फूड फॉरेस्ट – आजच्या युगातील अक्षयपात्र – भाग 2

Food forest: वाढत्या लोकसंख्येला सकस आणि पुरेसं अन्न पुरविण्यासाठी शाश्वत शेतीपद्धतीची गरज आहे. पर्माकल्चरमधील फूड फॉरेस्ट ही अशी एक शाश्वत टिकू शकणारी शेतीपद्धत आहे

‘मूल व्रीत्ती’ महाराष्ट्राच्या मातीची

‘मूल व्रीत्ती’ अर्थात इन्स्टिंक्ट हे मराठी मनाचं स्ट्रॉन्ग असतं. या ‘मूल व्रीत्ती’च सह्याद्रीच्या बाशिंद्यांनी दिल्लीचं तख्त राखलं, अटकेपार झेंडे रोवले आणि हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याचं धारिष्ट्यही दाखवलं. आज ही ‘मूल व्रीत्ती’ काय म्हणतेय?

ULIP की Term Plan – कोणता इन्शुरन्स योग्य ?

Term Plan हाच इन्शुरन्सचा सर्वात चांगला पर्याय आहे. इन्शुरन्स घेताना नेहमी एकच महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणे गरजेचे आहे, तो म्हणजे “पुरेसे कव्हर”.

आर्य-द्रविड भाषांचे साहचर्य – तंजावर मराठी – भाग २

tanjavur Marathi : सामाजिक भाषाविज्ञानात यासारख्या प्रत्यारोपित बोली किती अंशी टिकून आहेत, त्या अजून किती वर्षे टिकतील याचे पडताळे बांधण्याकरता काही निकषांचा वापर केला जातो. तंजावरची मराठी या निकषांवर कुठे उभी आहे याचा या लेखात मागोवा घेऊया.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ