रामायणाचे मराठी संस्करण – भावार्थ रामायण

Ramayan : मराठी भाषेतील सर्वात प्रसिध्द रामकथा म्हणजे सोळाव्या शतकाच्या शेवटाला लिहिलेले भावार्थ रामायण. ह्याचा कर्ता म्हणजे संत एकनाथ. वाल्मीकी रामायणाप्रमाणेच एकनाथांनीही भावार्थ रामायण सात काण्डांत विभागले आहे.
दुर्गाडीची युगाडी

Durgadi Fort : वक्फ बोर्डाचा गाजणारा मुद्दा, त्याचवेळी 1947 च्या प्रार्थनास्थळा संबंधातल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे इतर न्यायालयांना कोणतीही मंदिर, मशिदीची प्रकरणे हाती न घेण्याचे आणि त्यासंदर्भात कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले. या घटनेच्या दोन दिवसापूर्वीच कल्याण सत्र न्यायालयाने दुर्गाडी किल्यासंदर्भात निकाल दिला.
सिनेमातला क्रिकेट खेळ

Cricket and movies:क्रिकेट खेळ आणि त्या सोबत जोडल्या गेलेल्या देशभावना या जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो एका बॉलीवूड सिनेमाचा ‘सक्सेस फॉर्म्युला’ ठरतो. बऱ्याच सिनेमांतूनही हे सिद्ध झालं आहे.
इंटरनेट गरज की व्यसन

Internet Addiction : गुगल मॅप पासून ऑनलाईन बँकिंग आणि ई-कॉमर्सपर्यंत सगळ्याच गोष्टी गेल्या दहा पंधरा वर्षात झपाट्याने बदलत गेल्या आहेत. इतक्या की आता लग्न न करता रोबो बॉय किंवा गर्ल फ्रेंड किंवा बायको/नवरा आणून संसार करायला माणसांची तयारी झालेली आहे. या सगळ्यात इंटरनेटवरचं आपलं अवलंबत्व आणि पुढे व्यसन हा विषय काहीसा दुर्लक्षित आहे.
अशोक जोशी – पुण्यतिथी साजरी केली जाते असा गँगस्टर

Don Ashok Joshi : 1980च्या दशकात मुंबईत सगळ्यात जास्त गुंड असलेली टोळी म्हणून अशोक जोशीची टोळी ओळखली जायची. त्याच्या टोळीत हजार पेक्षा जास्त गुंड होते. माया डोळस आणि दिलीप बुवा हे त्याच्या टोळीत होते.
कोविड आणि मेंदू संबंधित आजार

Covid and Brain : कोविड खरे तर केवळ श्वसन संस्थेचा आजार नव्हता तर शरीरातील जवळजवळ सर्व संस्थांना बाधित करणारा हा आजार होता. कारण ‘कोविड ACE 2 रिसेप्टर’ असणाऱ्या प्रत्येक पेशीला बाधित करीत होता आणि या पेशी शरीरातील विविध अवयवांमध्ये सापडतात.
बहुरूपी श्येन गरूड

Changeable hawk-eagle : सातत्याने रंग बदलणाऱ्या सरड्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ज्याठिकाणी बसू त्यानुसार रंग धारण करण्याचं कौशल्य हे फक्त सरड्यामध्येच आहे. तरी गरूड पक्षांतील श्येन गरूड जातीतल्या पक्षांमध्ये विविध रंग असलेले गरूड पाहायला मिळतात. म्हणून त्यांना ‘बहुरूपी श्येन गरूड’ असंही म्हटलं जातं.
फूड फॉरेस्ट – आजच्या युगातील अक्षयपात्र – भाग 1

Food Forest : जास्तीतजास्त सूर्याची ऊर्जा गोळा करू शकणारी, उत्तरोत्तर समृद्ध होत राहणारी, जमिनीवरील आणि जमिनीखालील सजीवांची विविधता वाढवणारी, वर्षभर सतत वेगवेगळ्या नैसर्गिक संकटातही अन्न पुरवू शकणारी व्यवस्था म्हणजे खरं ‘अक्षयपात्र’. आजच्या युगात ह्याच्या सर्वात जवळ जाऊ शकणारी, मानवकेंद्रित पण त्याचवेळी निसर्गाचीही समृद्धी जपणारी व्यवस्था म्हणजे फूड फॉरेस्ट!
शाश्वत ग्राम विकास मॉडेल – पंचम

पंचम म्हणजे पाच विषयावर आधारित ग्राम विकासाचे मॉडेल. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आरोग्य व शिक्षण हे प्रमुख पाच विषय. गावासाठी ग्रामपंचायत ही एक शासन व्यवस्था आहे. ग्राम पंचायत गावात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या योजना राबविणारी यंत्रणा आहे.
सशक्त बळींचं राज्य परत आलंय…

समाजात सशक्त वा अशक्त असं काही नसतं. सोशल इंजिनीअरिंग ते ठरवत असतं. अशक्तांना ते अशक्त आहेत, हे नीट दाखवून देता आलं तर सरकारी व सामाजिक संस्थांचे लाभ मिळू शकतात. त्यामुळे सशक्तही आता आम्ही कसे अशक्त आहोत असं दाखवून स्वतःला बळी म्हणवत लाभ उपटायला लागलेत.
STP (Systematic Transfer Plan)

Systematic Transfer Plan (STP) : STP या पद्धतीत तुम्ही तुमची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एका फंड मधून त्याच कंपनीच्या दुसऱ्या फंडात ट्रान्स्फर करू शकता.
सिनेजगतातील बाल कलाकार

Child Artist in Movies : बाल कलाकार हे सिनेमाचे नायक होऊ शकतात” असं विधान जर कोणी 1970 किंवा 1980 च्या दशकात केलं असतं तर त्यांना प्रेक्षकांनी वेड्यात काढलं असतं. पण बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार आज लहान मुलांच्या प्रश्नांकडेही सिनेनिर्मात्यांनी प्रेषकांचं लक्ष वेधून उत्तमोत्तम बाल कलाकार घडवले आहेत.