लांब मानेचा जीराफ व्हीवील

‘जीराफ व्हीवील’ (Giraffe Weevil) अगदी नावाला साजेल अशी याची मान लांबलचक असते. आपल्या भारतात यांची जी जात सापडते ती भगवी, लालसर असून जेमतेम 2 सेंटीमीटर एवढीच लांब असते. या जातीमधे फक्त नरांचीच मान अगदी लांब असते आणि माद्या मात्र इतर किटकांसारख्याच आखूड मान असलेल्या असतात.
‘मंजु माई’ आता ऑस्करच्या व्यासपीठावरही

कोणताही गॉडफादर नसताना, अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही छाया कदम हे नाव केवळ स्वत:च्या गुणवत्तेच्या आधारावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. आपल्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो अभिनयात करायला हवा असं तिला वाटतं.
पर्माकल्चर म्हणजे नेमकं काय?

माणसांच्या वैयक्तिक आणि सामूहिक गरजा भागविण्यावर पर्माकल्चरमध्ये भर दिला गेला आहे. जेणेकरून सर्वाच्या अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छ पाणी, आनंद, सुरक्षितता, समूहभान, शिक्षण, मानसिक आरोग्य अशा सर्वच गरजा पूर्ण होतील.
परदेशी शिक्षणासाठी आवश्यक पूर्वपरीक्षा

TOEFL म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश ऍज फॉरेन लँग्वेज. अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यास येणाऱ्या मुलांचे इंग्लिशचे ज्ञान तपासणे हे ह्या परीक्षेचे उद्दिष्ट आहे. जेव्हा आपण कुठल्याही माध्यमात शिकतो तेव्हा त्या माध्यमाचे व्यवस्थित ज्ञान असणे आवश्यक आहे. ही परीक्षा 120 मार्काची असते.
ग्रामविकास समित्या-लोकशाही विकेंद्रीकरणाचा गाभा

ग्रामविकास समितीला स्वतंत्र बँक व्यवहार करता येतो. समितीला आपले लेखे, अहवाल ग्रामसभेसमोर सादर करावे लागतात. राज्य-केंद्र शासनाचे विविध अभियान किंवा योजना यांचा समन्वय करणे किंवा स्थानिक पातळीवर व्यवस्थापन करणे हे कार्य ग्रामविकास समित्या करतात. वार्षिक लेखे, अंदाजपत्रक तयार करण्याचा अधिकार ग्राम पंचायतीला आहे.
गुलाब, गुलाबी आणि गुलबकावली

गुलाबी रंगाचा संदर्भ थोडा रोमँटिक आणि फेमिनाइन आहे. तो उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ( Deputy Chief Minister Ajitdada Pawar) रांगड्या स्वभावासोबत जात नाही. अजितदादांना महाराष्ट्रभर फॅनफॉलोइंग आहे, ते त्यांच्या करारी तरीही मिश्किल स्वभावामुळे.
म्युच्युअल फंड सही हैं.. !!!

प्रगत देशांमध्ये साधारण 40% पेक्षा जास्त लोकसंख्या म्युचुअल फंड मार्फत गुंतवणूक करत असते, पण या तुलनेत बराच मोठा टप्पा भारताला गाठायचा आहे
कुंपणच शेत खाते तेंव्हा …

‘कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा 2005’ (Domestic Violence act 2005) या कायद्याचा बडगा व्यवस्थित उगारला गेला, तर कुटुंब व्यवस्था नष्ट न होता ती निरोगी, भयमुक्त आणि सहचर्याने अंमलात आणता येईल.
पेणमधील गौरी-गणपती कार्यशाळेची मुहुर्तमेढ रोवणारे देवधर कुटुंब

गणेशमूर्ती कलेमुळे पेणला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. Pen मध्ये या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी पेणमध्येच स्थायिक झालेल्या देवधर कुटुंबाचे फार मोठे योगदान आहे. सध्या ह्या कुटुंबातील चौथी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. या व्यवसायाची सुरुवात भिकाजी कृष्ण देवधर यांनी केली. देवधरांसोबत काम करणाऱ्या मदतनीसांनी पुढे स्वतःचे उत्पादन केंद्र सुरू केले. परिणामी सध्या संपूर्ण शहर गौरी-गणपती बनवण्याच्या व्यवसायात गुंतले आहे. पर्यायाने पेण गणपतींचे गाव म्हणूनही प्रसिद्ध झाले.
आपली खासियत जपणारे GI

आतापर्यंत महाराष्ट्राला 34 GI मिळाले आहेत त्यापैकी 27 GI हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांशी संबंधित आहेत. नाशिकची द्राक्षे, सांगलीचे बेदाणे आणि हळद, नंदुरबारची तूर डाळ, मंगळवेढ्याची ज्वारी / शाळू , वेंगुर्ल्याचे काजू, महाबळेश्वरची स्ट्राबेरी, लासलगावचा कांदा , साताऱ्याचा वाघ्या घेवडा, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ, नागपूरची संत्री, भिवापूर (नागपूर)ची मिरची, डहाणूचे चिकू ही या मांदियाळीतली काही नावे.
स्कीनकेअर रुटिन

स्किन केअर म्हणजे विविध प्रॉडक्टस किंवा कॉस्मेटीक्सचा वापर नसून त्वचेच्या आरोग्यासाठी योग्य सवयी लावून घेणे. हेल्दी स्कीन (Healthy Skin) म्हणजे आरोग्याचं प्रतिबिंब मानलं जातं. म्हणजेच ह्याची सुरूवात आहार – विहारापासून होते. आपण जे खातो, ते आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसतंच.
करीम लाला : मुंबईच्या गुन्हेगारी जगतामधील आदिपुरुष

अब्दुल करीम शेर खान उर्फ करिम लाला…