बाप-लेकीची जोडी: आकाशात झेप घेत इतिहास रचला!

Father-daughter fighter pilot : भारतीय हवाई दलामध्ये 30 मे 2022 रोजी एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. एअर कमोडोर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा या बापलेकीच्या जोडीनं भारतीय वायूसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा एकत्र फायटर जेट उडवलं.
भारताचा ‘स्मार्ट’ ई-पासपोर्ट

E passport: ई-पासपोर्ट तंत्रज्ञान आधीच अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या 120 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरात आहे. भारताने आता हे तंत्रज्ञान भारतात आणून या यादीत आपली जागा मिळवली आहे.
अटारी – वाघा बोर्डरवर पुन्हा सुरु होणार बीटिंग रिट्रीट

Beating Retreat : भारताच्या सैन्यदलाकडून अमृतसरच्या अटारी सीमेवर आणि फिरोजपूरच्या हुसैनीवाला सीमेवर पुन्हा एकदा बीटिंग रिट्रीटला सुरुवात करणार आहेत. मात्र, बीएसएफ जवान हस्तांदोलनाची प्रथा पाळणार नाहीत.
उत्तराखंडमध्ये सायकॅड वनस्पतींची पहिली बाग!

Cycad Garden : हल्द्वानीतील ही सायकॅड बाग दोन एकरांपेक्षा जास्त जागेत उभारण्यात आली आहे. आणि या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) या संस्थेने आर्थिक मदत केली आहे.
UPI ट्रान्जेक्शनवरही भरावा लागणार कर!

Personal Finance : सरकारने ऑनलाईन यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कमेपर्यंतचे व्यवहार करता त्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर ती मर्यादा ओलांडली तर नक्कीच त्यावर तुम्हाला कर भरावा लागू शकतो.
भारतात Genome-Edited भात, आता कमी पाण्यात पिकणार जास्त भात!

India’s First Genome-Edited Rice : भारताने 4 मे 2025 रोजी नवी दिल्लीतील NASC कॉम्प्लेक्समध्ये दोन नवीन Genome-Edited भाताच्या जातींचे लोकार्पण केले. या जाती म्हणजे DRR धान 100 (कमला) आणि पुसा DST राईस 1.
कचरा समस्येवर केरळची ‘वृथी’ मोहीम!

Kerala ‘Vruthi’ campaign : अलीकडच्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे राज्यात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली. ही समस्या हाताळण्यासाठी केरळ सरकारनं 2 ऑक्टोबर 2024 पासून ‘वृथी’ (Vruthi) ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
आंबा उत्पादन वाढवण्यासाठी आंब्यावर आच्छादन तंत्र; आंध्रप्रदेशमध्ये अभिनव उपक्रम

Mango cover Technology : चित्तुर जिल्ह्यात आंब्याचं चांगलं उत्पादन घेतलं जातं. या उत्पादनात वाढ व्हावी आणि फळाची गुणवत्ताही सुधारावी या उद्देशाने चित्तुरच्या प्रशासनाने आंबा आच्छादन तंत्राचा अवलंब केला आहे.
‘टेरर आणि टॉक्स एकत्र चालणार नाहीत’ पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडक इशारा

Operation Sindoor : “यापुढे पाकिस्तानसोबत केवळ नी केवळ दहशतवाद, पाकव्याप्त काश्मीर याच मुद्यावर भारत चर्चा करेल. कारण टेरर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र करणार नाही आणि पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही.” अशा स्पष्ट शब्दात सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला थेट सुनावलं.
FDA ने दिली तीन नैसर्गिक रंगांना मान्यता; कोणते आहेत हे रंग?

Natural Food colour : अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) नुकतीच एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्यांनी तीन नवीन नैसर्गिक खाद्य रंग वापरण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्या उत्पादनांमध्ये कृत्रिम रंगांऐवजी अधिक सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय वापरण्याची संधी मिळणार आहे.
देशात मतदानसक्ती कायदा होणार! खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलंय?

compulsory Voting Bill : इतर सगळ्या अधिकारासाठी आवाज उठविणारा नागरिक मतदानाचा अधिकार बजावण्यात मात्र उत्साही नसतो. हे चित्र बदलावं यासाठी भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी अलिकडे अधिवेशनात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान सक्ती करण्याचा कायदा करावा यासाठी विधेयक सादर केलं. या विधेयकामागचा नेमका उद्देश काय, अंमलबजावणी कशी करावी याविषयी ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’ने डॉ. अजित गोपछडे यांच्याशी संवाद साधला. तर जाणून घेऊयात काय आहे ‘मतदान सक्ती विधेयक’.
तमिळनाडूत कच्च्या अंड्याच्या मेयोनीजवर बंदी! लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय

Banned on Raw Egg Mayonnaise : तमिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात कच्च्या अंड्यांपासून तयार होणाऱ्या मेयोनीजच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.