भारत : जागतिक व्यापाराचे केंद्रस्थान

India In World Trade : कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळानंतर जागतिक पटलावर व्यापार क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडू लागले. ज्या भारताकडे पूर्वी केवळ बाजारपेठ म्हणून पाहिलं जायचं. त्याच देशाकडे आता पुरवठादार आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल असा महत्त्वपूर्ण देश म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर व्यापार क्षेत्रामध्ये भारताला केंद्रस्थानी ठेवलं जात आहे.

भारतातील सर्वात मोठं आणि हाय-टेक गोट फार्म!

goat farm : जवळपास पावणेसहा एकर जागेत हे गोट फार्म पसरलं आहे. सध्या या फार्ममध्ये अस्सल भारतीय जातीचे 5 हजार बोकड आणि बकऱ्या आहेत. पुढील 5 वर्षात ही संख्या 25 हजारांवर जाईल.

तनुष्का सिंग भारतीय हवाई दलाच्या जग्वार स्क्वॉड्रनच्या पहिल्या महिला पायलट

IAF Tanushka Singh : भारतीय हवाई दलामध्ये जग्वार या लढाऊ जेट स्क्वॉड्रनच्या पायलट म्हणून फ्लाइंग ऑफिसर तनुष्का सिंग यांची निवड झाली आहे. जेट स्क्वॉड्रनच्या त्या पहिल्या महिला ऑफिसर आहेत.

अति – प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांवर अमेरिकेत निर्बंधांची कारवाई

Ultra – Processed Food : अमेरिकेत 70 टक्के अन्न पुरवठा हा अतिप्रक्रिया केलेल्या अन्नांचा होतो. या प्रक्रियायुक्त अन्नांमुळे स्थुलता, मधुमेह, हृदयविकार, पचन आणि रोगप्रतिकारक संदर्भात होणाऱ्या आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अखेर या अन्नपदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय अमेरिका अन्न व औषध प्रशासन घेत आहे.

59 टक्के भारतीयांची झोप उडाली ! सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर 

World Sleep Day : 14 मार्च 2025 रोजी आपण जागतिक झोपेचा दिवस साजरा केला जातो. चांगल्या, निरोगी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप किती आवश्यक आहे, याविषयी जनजागृती करण्याचा हा खास दिवस असतो. 

होळीसोबतची भांग थिअरी

Holi : रंग, पिचकारी, पाणी आणि भांग म्हणजे होळी हे एक समिकरणच. भांग पिल्यावर होणाऱ्या गंमती जंमती या दुसऱ्या दिवशीच्या चर्चेचा मुख्य विषय असतो. पण ही भांग नेमकी काय असते, होळीच्या दिवशीच भांग का प्यायली जाते असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. तर जाणून घेऊयात होळी सणाचं आणि भांगचं काय विशेष नातं आहे?

सायबर गुन्हेगारीत भारताने गमावले 12.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर

Online fruad : भारतात सायबर गुन्ह्यांअंतर्गत 13 हजार 384 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये 1 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक केलेले गुन्हे सर्वाधिक आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये या सायबर गुन्ह्यांमध्ये एकुण 177 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

गंगा नदीतील डॉल्फिनची जनगणना !

Dolphins: पर्यावरण मंत्रालयाने जागतिक वन्यजीव दिनानिमित्त एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भारतीय वन्यजीव संस्थेने (WII) गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमधील डॉल्फिनची माहिती दिली. या गणनेत गंगा नदीत एकूण 6,324 डॉल्फिन आढळले.

फॉक्सकॉनची ‘एन्नोकॉन’ उपकंपनी ‘मेक इन इंडिया’ योजनेत सहभागी  

Ennoconn company : तैवानमधील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉन आता भारतात आपला विस्तार करत आहे. त्यांच्या एन्नोकॉन (Ennoconn) या उपकंपनीने तामिळनाडूमध्ये नोंदणी केली आहे.

10 वर्षाची वन्यजीव फोटोग्राफर श्रेयोवी मेहता

Shreyovi Mehta : नैसर्गिकरित्या हे अद्भूत क्षण आपल्या कॅमेरामध्ये अचूक टिपणे हे कॅमरामनचं कौशल्य असतं. हेच कौशल्य आत्मसात करत जागतिक पातळीवर नाव कमावलं आहे ते श्रेयोवी मेहता हिने. अवघ्या दहा वर्षाच्या श्रेयोवीने ‘वाइल्ड लाईफ फोटोग्राफर 2024’ चा पुरस्कार मिळवला आहे. 

लेंट : ख्रिस्ती समुदायातील प्रायश्चित पर्व

Lent Season –  लेंट हा शब्द लेंटेन या शब्दाचं लघुरुप आहे. लेंटेन म्हणजे ‘वसंत ऋतू’.  वसंत ऋतूमध्ये झाडाची पानगळती होते आणि नवीन पालवी फुटते. हे एक प्रकारे पुनरुज्जीवीत होण्याची क्रिया आहे. याचप्रमाणे उपवास काळात आपण आपल्या जीवनाचं आत्मपरिक्षण करुन, आपल्यामध्ये बदल घडविण्यासाठी योग्य असलेला असा हा काळ असतो. या काळामध्ये प्रार्थना, दानधर्म आणि सेवा या तीन कृतींना महत्त्व असतं.

इडलीमुळे कॅन्सर! कर्नाटकमध्ये नेमकं काय घडलं?

carcinogenic Idli in Karnataka : कर्नाटक अन्न सुरक्षा खात्याने केलेल्या परिक्षणामध्ये कर्नाटक राज्यातल्या जवळपास 52 हॉटेलमधल्या इडलीमध्ये कॅन्सरजनक घटक आढळलेले आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ