महाकुंभ मेळा 2025

Kumbh Mela 2025 : पुढील वर्षी 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून महाकुंभमेळा सुरू होईल आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला हा कुंभमेळा संपेल.  उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं हा महाकुंभमेळा होणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यास 400 दशलक्ष भाविक उपस्थिती  असतील असा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे. 

सरत्या वर्षात घडलेल्या काळ्या घटनांचा मागोवा

Highlites of year 2024 : समाजात घडणाऱ्या काही घटनांचा परिणाम मात्र दीर्घकाळापर्यंत टिकतो. किंबहुना अनेकदा या घटना त्या-त्या वर्षाच्या ऐतिहासिक घटना म्हणून इतिहासातही त्याची नोंद केली जाते. 2024 मधल्या अशाच धक्कादायक घटना.

WPL Auction 2025: धारावीतील सिमरन शेख ठरली सर्वात महागडी खेळाडू

WPL Auction : महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या लिलावात धारावी झोपडपट्टीत राहणारी सिमरन शेख चर्चेचा विषय ठरली आहे. गुजरात जायंट्सने तिला तब्बल 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. सिमरन शेख लिलावासाठी 10 लाखांच्या बेस प्राईसने उतरली होती, मात्र तिला मूळ किमतीपेक्षा 19 पट जास्त रक्कम मिळाली आहे.

वर्ल्ड हेरिटेज ‘बेबी सिवोक’ ची सिल्वर ज्युबिली

Baby Sivok Darjiling Toy Train : दार्जिंलिंग हे पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण होतं. ब्रिटिशांना सुट्टीकरता एक चांगलं लोकेशन मिळालं.  मात्र, त्याठिकाणी प्रवासासाठी उपयुक्त साधन उपलब्ध नव्हतं. ब्रिटिशांनी हे हेरून 1879 ते 1881दरम्यान पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्टेशन ते दार्जिलिंग अशी रेल्वे लाईन सुरू करुन त्यावर ‘बेबी सिवोक’ ही टॉय ट्रेन सुरू केली.

निर्भया घटनेच्या 12 वर्षांनंतरही महिलांवरील अत्याचार कायम!

Nirbhaya Case : 12 वर्षांनंतरही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, 2022 मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या 4.45 लाखांपेक्षा अधिक होती, म्हणजेच दररोज सुमारे 1200 घटना. 2012 मध्ये ही संख्या 2.44 लाख इतकी होती. यावरूनच महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सरळ स्पष्ट होतं आहे.

घोडेस्वारी स्पर्धेतील घोडे, ॲथलीट की उपकरणं? 

Horses as athletes or equipment : घोडेस्वारी या क्रीडाप्रकारामध्ये घोड्याला ॲथलीट म्हणून ग्राह्य धरावं की, एक खेळासाठीचे उपकरण म्हणून दखल घ्यावी. यासंदर्भात देशभरातील क्रीडापटू आणि घोडेस्वारी प्रशिक्षण संस्थांनी वेगवेगळी मतं नोंदवली आहेत. यासंदर्भातच ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने पुण्यातील तळेगावमधील ‘जॅपलूप इक्वेस्ट्रियन सेंटर’ (Japalouppe Equestrian Centre) चे मॅनेजिंग डायरेक्टर रोहन मोरे यांच्याशी बातचीत केली.  

डी. गुकेश बुद्धीबळाचा जगजेत्ता

D. Gukesh World Chess Champion : भारताच्या डोम्माराजू गुकेश या 18 वर्षाच्या युवकाने बुद्धीबळाच्या पटलावर विजयी स्वारी करुन वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळवला आहे. जगातला सर्वात तरुण विश्वविजेता म्हणून त्याला मान मिळाला आहे. तर वर्ल्ड चॅम्पियन आनंद विश्वनाथन यांच्यानंतरचा दुसरा भारतील जगजेत्ता ठरला आहेत. 

रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी टिप्स आणि ट्रिक्स

Tatkal railway ticket booking: IRCTC ने तत्काळ तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध केली आहे, हे आपल्याला माहीत आहेच. यामुळे प्रवाशांना एक दिवस आधीच कन्फर्म तिकीट मिळवण्याची संधी मिळते.

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अनुभवाधारित शिक्षणाची दखल घेणार

University Grants Commission (UGC) : जर एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव शिक्षण थांबवावे लागले असेल, तर तिची आधीची शैक्षणिक पात्रता मान्य करून उच्च शिक्षणाच्या संधी त्यांना उपलब्ध होणार आहेत.

INS तुषिल: भारतीय नौदलासाठी एक गेम-चेंजर युद्धनौका.

INS Tushil : भारताची नौदल शक्ती वाढवण्यासोबत INS तुषिलमध्ये काही खास आहे. या जहाजाचे इंजिन युक्रेनमध्ये बनवले गेले आहे. हे काम रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना झालं आहे..

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ