हॅकर्सपासून सावधान! सोशल मीडियावर सुरक्षित राहायचंय? या 10 सोप्या टिप्स लक्षात ठेवा

Social media: सोशल मीडियाच्या जगात अनेक धोके देखील आहेत. हॅकर्स आपल्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये घुसून आपली माहिती चोरू शकतात किंवा आपल्या वैयक्तिक माहितीचा चुकीचा वापर करू शकतात.

भारतात स्टारलिंकला मान्यता; भारतात सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा

Star-link Approval : भारताचे अंतराळ नियामक, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) ने स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (SSCPL) ला देशात सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी मान्यता दिली आहे.

आसामची ‘वूल्लाह टी’ भारताची पहिली ‘बॅगलेस चहा’!

Woolah Tea : आसाममधील ‘वूल्लाह टी’ (Woolah Tea) नावाच्या कंपनीने यावर एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी भारतात पहिल्यांदाच ‘बॅगलेस चहा’ तयार करण्याचं पेटंट मिळवलं आहे.

‘शून्य लस मुलं’ भारतासाठी चिंताजनक बाब!

Zero-Vaccinated Children : भारतात 1.44 दशलक्ष अशी मुलं आहेत ज्यांना त्यांच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत सरकारने शिफारस केलेल्या महत्त्वपूर्ण अशा प्रतिबंधित लसी मिळालेल्या नाही आहेत. तर अनेक बालकांचं आंशिक लसीकरण होतं. यामुळे गोवर, रुबेला आणि अन्य संसर्गजन्य आजार पुन्हा उदयाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर; पेन्शन योजनेला आता NPS सारखेच टॅक्स फायदे!

Unified Pension Scheme (UPS): युनिफाइड पेन्शन योजना निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता नॅशनल पेन्शन सिस्टम प्रमाणेच कर सवलती मिळणार आहेत. म्हणजेच, तुमच्या पगारातून जो पैसा पेन्शनसाठी कापला जाईल, त्यावर आता जास्त टॅक्स लागणार नाही.

अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यापूर्वी भारताने दोन क्षेत्रा संबंधी निश्चित केल्या मर्यादा रेषा !

India – America Trade Deal : डोनाल्ड ट्रम्प यांचा टेरिफचा खेळ अजुनही काही संपत नाहीये. त्यामुळे अनेक देशांचे अमेरिकेसोबतचे व्यापार करार प्रलंबित राहिले आहेत. यामध्ये भारताचासुद्धा समावेश आहे. टेरिफची टक्केवारी काही कमी करता येईल का किंवा अन्य कोणते फायदे मिळतील का याची चाचपणी सुरु आहे. 

तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत आहात मग ‘या’ टिप्स तुमच्यासाठी

ITR : आयटीआर हा केवळ कर भरण्यासाठी दाखल केला जात नाही. तर तुमच्याबद्दल आर्थिक विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आयटीआर दाखल केल्याने सरकारकडे आर्थिक रेकॉर्ड तयार होतो.

मध्यमवर्गीयांना लवकरच ‘GST’ मध्ये दिलासा: टूथपेस्ट, भांडी, कपडे आता स्वस्त होणार!

GST : या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आयकर मध्ये थोडी सूट दिली होती. आणि आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

2029 मध्ये आंध्रप्रदेशची जान्हवी डांगेती जाणार अंतराळात!

Jahnavi Dangeti Astronaut : आंध्रप्रदेशातील 23 वर्षीय जान्हवी डांगेती हिची 2025 च्या प्रतिष्ठित टायटन्स स्पेस  ॲस्ट्रोनॉट क्लाससाठी अंतराळवीर उमेदवार (अस्कॅन) म्हणून निवड झाली आहे. अंतराळ संशोधनातली यूएस-स्थित खाजगी संस्था टायटन स्पेस इंडस्ट्रीने जान्हवी डांगेती हिची नवीन ASCAN गटाची सदस्य म्हणून निवड झाल्याचं घोषित केलं आहे.

दुष्काळी आणि कोरड्या भागासाठी वरदान फणस!

फणस कोरड्या भागाकरता एक जादुई फळ आहे. फणसाची बाग आणि पूरक प्रक्रिया उद्योग यामुळे दुष्काळी किंवा नापिकी असणाऱ्या भागातलं चित्र आणि शेतकऱ्यांची स्थिती पालटू शकते. फणस आणि त्याच्या उत्पादनांची मागणी प्रचंड आहे. पण त्या मानाने पुरवठा अगदी अपुरा. अल्पभूधारक किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यात फणसाची चांगली मदत होऊ शकते. फणसाला सुरुवातीची 4-5 वर्षच नियमित पाणी द्यावं लागतं. त्यानंतर एकदा का झाड वाढलं की, आपली पाण्याची गरज फणसाची मूळं स्वतःच भागवतात.

राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

National Sports Policy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, 1 जुलै 2025 रोजी, राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी दिली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ