चंदीगडमध्ये जगातलं पहिलं ‘AI प्रॉपर्टी ॲप’ लॉन्च

MrProptek AI App : लोकांना राहायला घर घेणं सोपं व्हावं, ते शोधताना त्रास होऊ नये म्हणून चंदीगडच्या 23 वर्षाच्या आगमन भाटियाने हे AI वर आधारित प्रॉपर्टी ॲप तयार केलं आहे. ‘मि.प्रोपटेक’ असं या ॲपच नाव आहे.
आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेवर परदेशी कंपन्यांचाच पगडा!

भारत स्वतःला ‘महासत्ता’ म्हणण्याच्या तयारीत आहे. पण प्रत्यक्षात परदेशी कंपन्या अजूनही आपल्या बाजारपेठांवर वर्चस्व गाजवतात. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील संस्था, व्यवसाय आणि उद्योगांवर त्यांची मक्तेदारी व नियंत्रण आहे. पश्चिमेकडील देश जागतिक बाजारपेठेवर विविध धोरणात्मक मॉडेल्सद्वारे नियंत्रण ठेवतात.
स्टँड अप इंडिया – महिलांना 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचं कर्जभांडवल देणारी केंद्र सरकारची योजना

डिजिटल युगात सगळेच व्यवहार, कामं, खरेदी, विक्री ऑनलाईन होत आहे. कोरोना काळामध्ये तर शिक्षण आणि परिक्षाही ऑनलाईन व्हायला लागल्या. विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघता काही शाळा, कॉलेजेसमध्ये ऑनलाईन परिक्षा घेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते. अशावेळी ऑनलाईन परिक्षेसाठी केंद्र सुरु करण्याची कल्पना संभाजी नगरमधल्या सई हस्तक हिला सुचली. पण तिच्यासमोर भांडवल कसं उभं करायचं हा प्रश्न होताच? कर्ज पाहिजे तर बँकेत जायचं हा एकमेव मार्ग आपल्याला माहित आहे. त्याप्रमाणेच सई कर्ज काढण्यासाठी बँकेत गेली. पण बँकेने तिला कर्ज दिलं नाही त्याऐवजी तिला केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. केवळ सल्लाच दिला नाही तर, या योजनेची माहिती देऊन अर्ज
कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर: आता कार घेऊन जा थेट रेल्वेतून!

konkan railway ro ro service : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप असते. आणि यावेळी एसटी बस असोत किंवा खाजगी बस सगळ्याच गाड्यांमध्ये गर्दी होते. रेल्वेचं तिकीट वेळेवर मिळत नाही आणि मुंबई-गोवा हायवेवर तर गाड्यांची अक्षरशः रांग लागते.या सगळ्या अडचणींवर आता रेल्वेची ‘रो-रो’ सेवा हा उत्तम उपाय ठरणार आहे.
कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी भारताचे विशेष प्रयत्न; जागतिक बँकेने केले कौतुक

India Carbon Pricing : जागतिक बँकेच्या ‘स्टेट अँड ट्रेंड्स ऑफ कार्बन प्राइसिंग 2025’ या अहवालामध्ये, जागतिक पातळीवर हवामान बदल या विषयात कार्बन क्रेडिट उपक्रमामध्ये योगदान देणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या योगदानाचं विशेष उल्लेख केला आहे. कार्बन क्रेडिट या उपक्रमांतर्गत भारतात राबवल्या जाणाऱ्या योजनांचं विशेष कौतुक केलं आहे.
अॅक्सिऑम-4 या खाजगी मिशनद्वारे भारतीय अंतराळवीर चार दशकानंतर इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये!

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अॅक्सिऑम-4 मिशन द्वारे बुधवार, 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकरता रवाना झाले. नासाने Axiom मिशन-4 (Ax-4) ला अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वीपणे लाँच केलं. अॅक्सिऑम स्पेस कंपनीद्वारे नियोजित अॅक्सिऑम-4 (Axiom Mission 4 – Ax-4) हे एक खासगी अंतराळ मिशन आहे. हे मिशन स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे क्रू ड्रॅगन अंतराळयानातून प्रक्षेपित करण्यात आले. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) साठी भारतीय वेळेनुसार बुधवार, 25 जून रोजी दुपारी 12.01 वाजता या मिशनने उड्डाण केलं. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मिशनचे पायलट आहेत. त्यांच्यासोबत आणखी तीन अंतराळवीरही स्पेस स्टेशनला जात आहेत. या
भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पूरी यांची माहिती

Crude Oil : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगावर तेल संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताकडे तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरेसा साठा असल्याची माहिती केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी दिली आहे.
मक्याच्या कणसाच्या साली आणि धाग्यांपासून आकर्षक बाहुल्या!

Corn Dolls : भाजलेल्या मक्याच्या कणसांप्रमाणे त्यांच्या कचऱ्यापासून तयार केलेल्या बाहुल्यांही खूप मनमोहक असतात जाणून घेऊयात अशा या बाहुल्या तुम्हाला कुठे पाहायला मिळतील.
आयटीआर रिटर्न्सची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

Important Documents for ITR : आयटीआर रिटर्न्स प्रक्रिया करण्यापूर्वी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, गुंतवणूकी संदर्भातले कागदपत्रे, फॉर्म 16 असे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे तुमच्याजवळ उपलब्ध असमं अत्यावश्यक आहे.
पार्टीचा नवा फंडा: खोटं लग्न आणि कॉफी रेव्ह!

New party trend: आजची पिढी, म्हणजे Gen Z, आता पार्ट्यांना एकदम वेगळाच ट्विस्ट देत आहे. ‘खोटं लग्न’ (Mock Wedding) आणि ‘कॉफी रेव्ह’ (Coffee Rave) यांसारखे पार्टीचे नवे ट्रेंड सध्या खूपच हिट झाले आहेत. हे दोन्ही प्रकार एकदम धमाल आणि हटके आहेत.
भारतातील सॉफ्टपॉर्न, एरॉटिक इंडस्ट्रीची वाढ, आर्थिक गणितं आणि सामाजिक परिणाम

OTT Softporn Content : ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्टपॉर्न आणि एरोटिका प्रकारचे चित्रपट आणि वेब सिरीजच्या निर्मितीत मोठी वाढ झाली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली अशा प्रकारचा कंटेंट सर्रासपणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. या क्षेत्रात कोरोना काळानंतर झालेली वाढ, हा कंटेंट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये झालेली वाढ, आर्थिक उलाढाल, कलाकारांचं जीवन आणि या प्रकारच्या कंटेंटचा सामाजिक परिणाम अशा विविध मुद्दयांचा आढावा या लेखात घेतला आहे.
गुजरात विमान अपघात : अमेरिकेतल्या प्रयोगशाळेत अपघाताचं रहस्य उलगडणार

Gujrat Palne Crash : ब्लॅक बॉक्समध्ये दोन युनीट असतात, एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर). कोणत्याही अपघातामध्ये या बॉक्सचं नुकसान होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेतली जाते. मात्र, आग लागण्यासारख्या घटनेत बॉक्सला नुकसान पोहोचू शकतं.