विद्यार्थ्यांना पोलिसांसमवेत प्रत्यक्ष काम करण्याची सुवर्णसंधी !

Police Training : पोलिस हे कशापद्धतीने काम करतात हे प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विद्यार्थी-पोलिस अनुभवात्मक शिक्षण’ कार्यक्रम सुरू केला आहे. जाणून घेऊयात हा उपक्रम नेमका काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा आणि हे प्रशिक्षण नेमकं कसं दिलं जातं?
आयसीआयसीआय बँकेत नवीन बचत खाते उघडा आणि 50 हजार रुपये विसरा!

ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यात ठेवाव्या लागणाऱ्या मिनिमम बॅलन्स (Minimum Average Monthly Balance) मध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे तुम्हाला आता तुमच्या खात्यात जास्त पैसे ठेवावे लागतील. हा नियम खासगी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठा झटका आहे.
2015 ते 2019 या काळात भारताने 18 पट जंगल गमावलं ! आयआयटी मुंबईचा अभ्यास

Forest area Decreasing in India : 2015 ते 2019 या चार वर्षाच्या कालावधीत भारताच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी -आयआयटी मुंबई आणि सस्त्र (SASTRA) डीम्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.
क्रेडिट घेण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर वाढवा, कर्ज घेणं होईल सोपं !

Finance : क्रेडिट स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक असतो. एखाद्या कर्जावरील व्याजाची रक्कम वेळेत भरता तसंच कर्ज वेळेत फेडता हे दर्शविणारा हा क्रमांक असतो. साधारणपणे 300 ते 900 पर्यंत हा स्कोअर वित्त संस्थाकडून दिला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज घेताना अडथळे येत नाहीत.
‘कर्तव्य भवन’ : दिल्लीत उभारलं एक आधुनिक सरकारी कार्यालय

Kartavya Bhavan : दिल्लीमध्ये फिरताना ‘कर्तव्य पथ’ पाहण्याचा अनुभव खूपच खास असतो. आणि आता याच कर्तव्य पथावर एक नवीन, सुंदर सरकारी इमारत तयार झाली आहे. या इमारतीचं नाव ‘कर्तव्य भवन’ आहे.
9 वर्षांतच व्हिसाला मागे टाकत युपीआय सेवा बनली जगातील नंबर 1 पेमेंट सिस्टीम

UPI Rises to Top : भारताची डिजिटल क्रांती संपुर्ण जगाला थक्क करत आहे. भारताची स्वदेशी पेमेंट सिस्टीम युपीआय (UPI – युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस), ही आता जगात सर्वात जास्त वापरली जाणारी रियल-टाईम पेमेंट सिस्टीम म्हणून उदयाला आली आहे
भारतातले अतिश्रीमंत लोकं आजही रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये करतात गुंतवणूक

India’s Wealth : जागतिक इक्विटी रिसर्च अँड ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनच्या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये असलेली असमानता ही समोर आली आहे. भारतातील 60 टक्के संपत्ती ही देशातल्या एक टक्के लोकांकडे आहे. ही संपत्ती रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात गुंतवलेली आहे.
सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून 67 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र करारांना मान्यता

India Defence : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत सुमारे 67 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे.
शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी आता ‘हे’ दोन नियम बंधनकारक, अर्ज करण्यापूर्वी नक्की वाचा!

pik vima yojana 2025 : पीक विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 होती. पण अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरला नव्हता, म्हणून सरकारने आता ही मुदत वाढवली आहे. आता तुम्ही 14 ऑगस्ट 2025 पर्यंत पीक विमा योजनेत अर्ज करू शकता.
पोस्टाची ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार!

The Indian Postal Department : शाळेचे निकाल, नोकरीचे पत्र, कोर्टाची नोटीस पाठवण्यासाठी रजिस्टर्ड पोस्ट सेवा वापरली जायची. पण आता भारतीय टपाल विभागाने (India Post) ही जुनी आणि विश्वासार्ह सेवा 1 सप्टेंबरपासून कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतुकीचे नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्सवर निगेटिव्ह गुण, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सुरू होणार पॉइंट्स सिस्टीम

Points system for driving licenses : रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून रस्ते सुरक्षा नियम तोडणाऱ्यांविरोधात त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर निगेटिव्ह गुण दिले जाणार आहेत. यामध्ये गाडी चालवताना वेगाची मर्यादा ओलांडणे, सिग्नल तोडणे अशा सगळ्या नियमांच्या उल्लंघनाचा समावेश असणार आहे. यामध्ये एका मर्यादेपेक्षा जास्त निगेटिव्ह गुण जमा झाले तर ते लायसन्स रद्द केलं जाणार आहे.
काश्मीरच्या संरक्षणासाठी आता ‘संयमी’ नाही तर ‘आक्रमक’ धोरण राबवण्याची रणनिती!

India Policy Towards Pakistan : भारताचं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अजून संपलेलं नाहीये. 2016 सालचा सर्जिकल स्ट्राईक, 2019 सालचा बालाकोट एअरस्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव या सगळ्या भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणेच्या कारवायांतून भारत आता पाकिस्तानसोबत ‘धोरणात्मक संयम’ ऐवजी ‘आक्रमक संरक्षणाची’ भूमिका वा धोरण राबवत असल्याची प्रचिती येत आहे.